पोस्ट्स

कोणत्याही कामात कंसिस्टंट कसं रहायचं ?

   जीवन सुंदर करण्यासाठी माणसांमध्ये एक चांगली क्वालीटी असायला पाहिजे ते म्हणजे कन्सिस्टन्सी होय, प्रत्येकामध्ये कन्सिस्टन्सी राहत नाही, कन्सिस्टन्सी राखण्याची गुरुकिल्ली म्हणजे एखादे लक्ष तयार करून त्यांना प्राप्त करणे, तुम्हाला हे निर्धारित करून सुरू करायचंय तुम्हाला जीवनात कन्सिस्टन्सी कशासाठी पाहिजे आहे, त्यासाठी तुम्हाला लहानसे गोल ठेवून मोटिवेट राहता येते त्यासाठी तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये थोडा बदल करावा लागेल,

1.  एखादे विशिष्ट आणि चांगले लक्ष बनवा.
     तुम्हाला कऺसिस्टंट राहण्यासाठी खूप अडचण जाईल जेव्हा तुमच्याकडे कोणतीच चांगली आयडिया नसेल की काय करायचं आहे, तुमचा नवीन रस्ता बनवताना त्याला सोपा विशिष्ट आणि मापन करता येणारा बनवावा.

     तुम्हाला स्वतःला कन्सिस्टन्सी मिनिंग समजायला हवे, तुम्हाला कशासाठी कऺसिस्टऺट राहायचं आहे वा नवीन सवय लावायची आहे वा तुम्हाला कोणता खूप मोठा काम करायचं की तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये चांगलं वागायचा आहे,

     जेव्हा तुम्ही तुमचा आखरीचा गोल ओळखता तेव्हा तुम्हाला लहान लहान पायऱ्या तयार करायचे आहेत, उदा, तर तुम्ही जर तुम्हाला फिजिकल फिट राहायचे आहे तर तुम्हाला व्यायामासाठी कमीत कमी पाच दिवसाचा प्लॅन सेट करायला पाहिजे पूर्ण आठवड्याला सोडून किंवा एखादा क्लास ला जाईन व्हायला पाहिजे.

2. स्वतःसाठी टाईम टेबल बनवा.
     तुम्हाला याच्यासाठी एखादा कोरा कागदही घेता येते किंवा कॅलेंडर नाहीतर तुम्ही शेडूल करणारे अँड्रॉइड ॲप वापरू शकता.

     एवढा टाईम एक टास्क साठी लागतो तेवढा टाइम लिहायचं आणि तेवढा आपल्याला द्यायचं असतं.

     एखाद्या मोठ्या गोल्स साठी जसे पुस्तक वाचायचा आहे, वजन कमी करायचा आहे, त्यासाठी दररोज चे लहान लहान टास्क तयार करून समोर जायला पाहिजे,
तर त्या वेळेसाठी व त्या दिवसासाठी दुसरे काही आपल्या टाइम टेबल मध्ये ठेवायचं नाही आहे.

3. रिमाइंडर सेट करणे.
     तुम्हाला लहानशा कागदावर तुमचं काय उद्दिष्ट किंवा  कोनत्या लक्ष साध्य करायचा आहे ते लिहायचं आणि ते आरशावर किंवा कम्प्युटरवर किंवा तुमच्या कारला चिटकवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पाकीट मध्ये सुद्धा ठेवू शकता, जर काही तुम्हाला डेली बेसिस वर करायचा आहे तुम्हाला फोन मध्ये रिमाइंडर सेट करायला पाहिजे किऺवा आलार्म वापरायला पाहिजे.

4. प्रॉमिस करा जर तुम्हाला जमत असेल.
     एखादी गोष्ट तुम्हाला कठीण जात असेल तर तिला नाही म्हना कारण एकाच वेळी खूप सारे गोल्स साध्य करण्यास शक्य  नसते, जे जमत असेल तेच करायला सुरुवात करा.
   तुम्ही असे करू शकता की तुम्हाला जर एखादी बुक लिहायची आहे आणि तुम्ही जर 10 पान एका दिवसात लिहितो म्हणत असाल, आणि ते जर जमत नसेल तर तुम्हाला प्रत्येक दिवशी एक पान लिहायला पाहिजे.

5. रिवार्ड द्या जवळ तुम्ही काहीतरी करता.
     जेव्हा तुम्ही कोणता तरी बोल कम्प्लीट करता तेव्हा तुम्हाला स्वतःला एक लहान गोल साठी लांचा बक्षीस द्यायला पाहिजे.

6. चूक झाली म्हणून थांबू नका.
     एखादी डेडलाईन गेली किंवा तुमचा प्रॉमिस तुटून गेला म्हणून तिथे थांबायचे नसते एखादी वेळा आपल्या रस्त्यात चुका होतात त्यामुळे आपल्याला थांबायचं नसते त्याला समोर जात राहावे लागते.
     एखाद्या दिवशी तुम्ही जिममध्ये जायला चुकलंय किंवा रात्री बुक वाचायचे विसरला तर दुसऱ्या दिवसापासून स्वतःला प्रोत्साहित करा अजून सुरुवात करण्यासाठी.

7. जेव्हा तुम्ही थकले असता तेव्हा मोटिवेशनचा वापर करा.
     तुम्ही स्वतःला लॉन्ग टर्म गोल ची आठवण करून द्या तुम्हाला ते करायच आहे असेच समजावे. 

8. झालेला बदल बघण्यास वेळ द्या.
     जेव्हा तुम्ही एखादी नवीन सवय लावण्यास सुरुवात करायला जाल तेव्हा हे लक्षात ठेवा की त्याला वेळ लागेल,
    एका अभ्यासावरून हे लक्षात आले की कोणतीही नवीन सवय स्वतःला लावायला जवळपास तीन हप्ते लागतात.
   प्रत्येक तीन आठवड्याने एखादं लहान गोल सेट करा त्या वेळेमध्ये.

8. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा.
    कन्सिस्टन्सी आत्मविश्वासा शिवाय मिळत नाही, 

9. वाईट विचार काढून टाका.
     निगेटिव्ह थिंकिंग तुमच्या सगळ्या केलेल्या कामांवर पाणी फेरायला तयार आहे त्यामुळे आपल्या मनात वाईट विचार येऊ देऊ नका.

10. सगळे गोल पूर्ण झाल्यावर स्वतःला काहीतरी मोठे  रिवार्ड द्या.

   तर या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा.
धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.