जानेवारी
1 जानेवारी - हॅपी न्यू इयर
3 जानेवारी - सावित्रीबाई फुले जन्मदिन
6 जानेवारी - पत्रकार दिन
9 जानेवारी - प्रवासी भारतीय दिन
9 जानेवारी - प्रवासी भारतीय दिन
10 जानेवारी - जागतिक हास्य व हिंदी दिन
12 जानेवारी - युवक दिन
15 जानेवारी - भूदल दिन, एनएसएस दिन
24 जानेवारी - बालिका दिन
25 जानेवारी - पर्यटन दिन, मतदार दिन
26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन, जागतिक सीमाशुल्क दिन
30 जानेवारी - कुष्ठरोग निर्मुलन दिन, हुतात्मा दिन (गांधीहत्या).
12 जानेवारी - युवक दिन
15 जानेवारी - भूदल दिन, एनएसएस दिन
24 जानेवारी - बालिका दिन
25 जानेवारी - पर्यटन दिन, मतदार दिन
26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन, जागतिक सीमाशुल्क दिन
30 जानेवारी - कुष्ठरोग निर्मुलन दिन, हुतात्मा दिन (गांधीहत्या).
फेब्रुवारी
2 फेब्रुवारी - जागतिक पाणथळ विवाह दिन
4 फेब्रुवारी - जागतिक कर्करोग दिन
5 फेब्रुवारी - जागतिक मौखिक आरोग्य दिन
11 फेब्रुवारी - जागतिक रुग्ण हक्क व इंटरनेट सुरक्षा दिन
20 फेब्रुवारी - सामाजिक स्वच्छता व न्याय दिन
21 फेब्रुवारी - जागतिक मातृभाषा दिन
24 फेब्रुवारी - राष्ट्रीय उत्पादन शुल्क दिन
26 फेब्रुवारी - (शंकरराव चव्हाण यांचा स्मृती दिन) सिंचन दिन
27 फेब्रुवारी - मराठी भाषा दिन (कुसुमाग्रज जन्मदिन)
28 फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन (सी व्ही रामन - रमन इफेक्ट शोध)
29 फेब्रुवारी - राष्ट्रीय व्यसन मुक्ती दिन
मार्च
3 मार्च - संरक्षण दिन
4 मार्च - राष्ट्रीय सुरक्षा दिन
8 मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन
10 मार्च उद्योग दिन
12 मार्च समता दिन (यशवंतराव चव्हाण स्मरणार्थ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दिन
15 मार्च - ग्राहक हक्क दिन, अपंग दिन
17 मार्च - जागतिक अपंग दिन
20 मार्च - जागतिक चिमणी आनंदीपणा दिन
21 मार्च - वन दिन, वांशिक भेदभाव निर्मूलन दिन
22 मार्च - जागतिक जल दिन
23 मार्च - जागतिक हवामान दिन
24 मार्च - जागतिक क्षयरोग दिन
27 मार्च - जागतिक रंगभूमी दिन
एप्रिल
2 एप्रिल - जागतिक स्वमग्नता जागृती दिन
5 एप्रिल - सागरी व समता दिन (बाबू जगजीवनराम जयंती)
7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
10 एप्रिल - जागतिक होमिओपॅथी दिन
11 एप्रिल शिक्षक हक्क दिन (म. फुले जयंती), महिला सुरक्षा व मातृत्वदिन
14 एप्रिल - अग्निशमन सेवा दिन
18 एप्रिल - जागतिक वारसा दिन
21 एप्रिल - राष्ट्रीय नागरी सेवा दिन
22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन
23 एप्रिल - पुस्तक, भाषा व कॉपीराइट (सेक्सपियर जन्मदिन व पुण्यतिथी)
24 एप्रिल - पंचायत राज दिन
मे
मे चा दुसरा रविवार मदर्स डे
1 मे - महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन
3 मे - जागतिक सौर व प्रेम स्वातंत्र्य दिन, वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन
8 मे - रेड क्रॉस दिन
11 मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन (पोखरण अणुचाचणी 1998)
12 मे - जागतिक परिचारिका दिन
15 मे - जागतिक कुटुंब दिन
16 मे - जागतिक कृषी पर्यटन दिन
17 मे - जागतिक दूरसंचार दिन
21 मे - दहशत विरोधी दिन, राष्ट्रीय अतिरेकी विरोधी दिन
24 मे - राष्ट्रकुल दिन
31 मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन
जून
4 जून - बालरक्षक दिन
5 जून - जागतिक पर्यावरण दिन
12 जून - बालकामगार मुक्ती दिन
14 जून - जागतिक रक्तदान दिन
21 जून - आंतरराष्ट्रीय योग दिन,
26 जून - सामाजिक न्याय दिन (शाहू महाराज जन्मदिन), जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
29 जून - सांख्यिकी दिन (पी.सी. महालपोबीस जन्म)
जुलै
1 जुलै - कृषी दिन (वसंतराव नाईक जन्मदिन), वन महोत्सव दिन, जागतिक वास्तुशास्त्र दिन
11 जुलै - जागतिक लोकसंख्या दिन
19 जुलै - बँक राष्ट्रीयकरण दिन
23 जुलै - जागतिक वनसंवर्धन दिन
26 जुलै - कारगिल दिन
ऑगस्ट
3 ऑगस्ट - जागतिक मैत्री दिन
4 ऑगस्ट - जागतिक हृदय प्रत्यारोपण दिन
6 ऑगस्ट - हिरोशिमा, विश्वशांती दिन
8 ऑगस्ट - संस्कृत दिन
9 ऑगस्ट - नागासाकी दिन, आदिवासी दिन
12 ऑगस्ट - जागतिक युवक दिन
15 ऑगस्ट - स्वातंत्र्यदिन
18 ऑगस्ट - आद्यनिवासी लोकदिन
19 ऑगस्ट - मानव हित व छायाचित्रण दिन
20 ऑगस्ट - सद्भावना दिन (राजीव गांधी जन्म)
21 ऑगस्ट - जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
29 ऑगस्ट - शेतकरी दिन (पद्मश्री विठ्ठाराव विखे पाटील यांचा जन्मदिन), राष्ट्रीय क्रीडा दिन (ध्यानचंद जन्म)
सप्टेंबर
1 सप्टेंबर - रेशीम दिन, जागतिक वृक्ष दिन
2 सप्टेंबर - जागतिक नारळ दिन, प्राणी दिन, मतिमंद आंतरराष्ट्रीय दिन
4 सप्टेंबर - विश्व वन्यजीव दिन
5 सप्टेंबर - जागतिक निवारा दिन व बंधुभाव दिन, शिक्षक दिन (डॉक्टर राधाकृष्ण जन्मदिन)
8 सप्टेंबर - साक्षरता दिन व फिजिओ-थेरपी दिन
9 सप्टेंबर - जागतिक टपाल दिन
10 सप्टेंबर - राष्ट्रीय टपाल दिन
11 सप्टेंबर - विश्वबंधुता दिन
14 सप्टेंबर - हिंदी दिन
15 सप्टेंबर - अभियंता दिन, लोकशाही दिन
16 सप्टेंबर - जागतिक ओझोन दिन
21 सप्टेंबर - जागतिक शांतता दिन
22 सप्टेंबर - श्रम प्रतिष्ठा दिन (भाऊराव पाटील जन्मदिन)
25 सप्टेंबर - जागतिक सागरी नौकानयन दिन
27 सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिन
28 सप्टेंबर - राज्य माहिती अधिकार दिन, कर्णबधिरांच्या जागतिक दिन, जागतिक रेबीज दिन
29 सप्टेंबर - जागतिक रुदय रोग दिन
ऑक्टोंबर
1 ऑक्टोंबर - ऐच्छिक रक्तदान दिन, वृद्ध दिन
2 ऑक्टोंबर - जागतिक अहिंसा दिन, गांधी जयंती
3 ऑक्टोंबर - जागतिक निवास दिन
4 ऑक्टोंबर - जागतिक प्राणी कल्याण दिन
5 ऑक्टोंबर - जागतिक शिक्षक दिन (युनेस्को)
8 ऑक्टोंबर - वायुसेना दिन व हवाई दिन
9 ऑक्टोंबर - जागतिक टपाल कार्यालय दिन
10 ऑक्टोंबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन, राष्ट्रीय डाक दिन
15 ऑक्टोंबर - वाचन प्रेरणा दिन, जा. अंध दिन ग्रामीण महिला दिन
16 ऑक्टोंबर - जागतिक अन्न दिन व शब्दकोश दिन
17 ऑक्टोंबर - जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन
20 ऑक्टोंबर - राष्ट्रीय एकता दिन
21 ऑक्टोंबर - आयोडीन कामरता दिन, पोलीस दिन, आझाद हिंद सेना दिन
23 ऑक्टोंबर - जागतिक मानक दिन
24 ऑक्टोंबर - युनो दिन
29 ऑक्टोंबर - जागतिक इंटरनेट दिन
30 ऑक्टोंबर - जागतिक बचत दिन
31 ऑक्टोंबर - एकात्मता दिन (इंदिरा गांधी स्मृति)
नोव्हेंबर
1 नोव्हेंबर - रेड क्रॉस दिन
4 नोव्हेंबर - युनेस्को दिन
5 नोव्हेंबर - रंगभूमी दिन (विष्णुदास भावे जयंती)
7 नोव्हेंबर - जागतिक कर्करोग जागृती दिन
10 नोव्हेंबर - शांतता व विकासासाठी विज्ञान दिन, परिवहन
11 नोव्हेंबर - शिक्षण दिन (मौ. आझाद जन्म दिन)
12 नोव्हेंबर - पक्षी दिन, राष्ट्रीय पत्रकारिता दिन
13 नोव्हेंबर - सहकार दिन,
14 नोव्हेंबर - जैवतंत्रज्ञान दिन, जागतिक मधुमेह दिन, बालदिन (पं. नेहरू जन्मदिन), नागरिक दिन
15 नोव्हेंबर - राष्ट्रीय हत्तीरोग दिन
17 नोव्हेंबर - विद्यार्थी दिन, कर्णबधिर दिन
19 नोव्हेंबर - शौचालय दिन, राष्ट्रीय एकात्मता दिन
20 नोव्हेंबर - अल्पसंख्यांक कल्याण दिन बाल दिन
21 नोव्हेंबर - जागतिक मासेमारी दिन व टीव्ही दिन
25 नोव्हेंबर - पर्यावरण संवर्धन व महिला हिंसा निर्मूलन दिन
26 नोव्हेंबर - हुंडा बंदी दिन, जागतिक लठ्ठपणा दिन, कायदा दिन (राज्यघटना मंजूर)
27 नोव्हेंबर - राष्ट्रीय छात्र सेना दिन
डिसेंबर
1 डिसेंबर - जागतिक एड्स दिन
2 डिसेंबर - संगणक साक्षरता व गुलामगिरी निर्मूलन दिन
3 डिसेंबर - जागतिक अपंग दिन
4 डिसेंबर - नौदल दिन
7 डिसेंबर - सशस्त्र सेना झेंडा दिन/ध्वजदिन
10 डिसेंबर - मानवी हक्क दिन
11 डिसेंबर - युनिसेफ दिन, पर्वत दिन
14 डिसेंबर - ऊर्जा संवर्धन दिन
16 डिसेंबर - पत्रकार दिन, विजय दिन (1971 चे युद्ध)
19 डिसेंबर - गोवा मुक्ती दिन
22 डिसेंबर - गणित दिन (श्रीनिवास रामानुजन जन्मदिन)
23 डिसेंबर - किसान दिन (चौधरी रणसिंग जयंती)
24 डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक दिन
25 डिसेंबर - जागतिक सुशासन दिन
29 डिसेंबर - जागतिक जैवविविधता दिन.
