वाढदिसानिमित्त शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शायरी स्टेटस मराठी

birthday invitation quotes in marathi, birthday wishes for friend in marathi, friend birthday wishes in marathi

 

क्षणांनी बनतं आयुष्य,
प्रत्येक क्षण वेचात रहा..
क्षणी आनंदाच्या
उमलत रहा,
असतात क्षण दुःखाचेही,
समर्थपणे पेलावेस तेही..
हार असो वा जीत,
हर्ष असुदेत सदैव मनी,
अन् आयुष्याच्या प्रत्येक क्षणी,
असाच बाजारात रहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

 

#आई_तुळजाभवानी,*
* #शिवछत्रपती* * शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आपणांस उदंड आयुष्य लाभो व आपले जीवन निरोगी व सुख समृध्दीमय होवो….*
*हिच “#राजमाता जिजाऊ” चरणी सदिच्छा !!*
*#आपणांस_वाढदिवसाच्या_हार्दिक व भगव्या_शिवमय_शुभेच्छा….*
* हॅपी बर्थडे शिवराय*

 

सप्तरंगी इंद्रधनुची 
प्रतिमा तुमचे जीवन 
प्रत्येकाच्या रंगात रंगुनी 
जपता त्याचे मन,
असाच सदैव वसंतऋतु 
फूल तुमच्या अंगणी 
याच शुभेच्छा आमच्या ओटी 
तुमच्या वाढदिवशी.
अगणित शुभेच्छा वाढदिवसाच्या…!

 

दिसायला एखाद्या हिरोला लाजवनारे
कॅडबरी बॉय
आपले लाडके गोजिरे
डझनभर पोरींच्या मनावर राज्य करणारे
मुलींमध्ये चॉकलेट बॉय
या नावाने प्रसिद्ध असलेले
आपल्या #रॉयल भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

 

तो क्षण देखील 
क्षणभर आपला असतो
आणि क्षणातच 
मग परका होतो…
क्षण मोलाचे जगुन घे, 
सारे काही मागुन घे
जाणाऱ्या त्या क्षणांना 
आठवणींची मोती दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

 

फुलां सारखा सजुन येतो 
हा दिवस तुझ्यासाठी 
अंतरंगी रुजून येतो 
हा दिवस तुझ्यासाठी 
आनंदाचे मेक वाटून येतात 
अन् आभाळ गाऊ लागतात 
आपल्याच मस्तीत दंग होऊन 
सारं रान न्हाऊ लागतं 
या दिवसाची हाक गेली 
दूर सागरावरती 
अन आज किनारी 
आली शुभेच्छांची भरती 
रुपेरी शुभेच्छा वाढदिवसाच्या…

 

मनमोकळे गावना,
बेधुंद वाऱ्यावर जुळताना
जपायच अंधाराला,
आपल्याच विश्वात रमताना…
मोर व्हायचं नाचताना,
आभाळ पेलू पाहताना
सृजनशील धरा व्हावे,
हिरवे स्वप्न पेरताना…
ऋतूनी वडून पहावं
अशी मधुर द्यायची साद 
आपल्या डोलात डोलताना
विसरायची नाही साथ…
जन्मदिनी या सादर तुजला 
इंद्रधनुष्य हे  शुभकामनांचे…!

 

वादळाला त्याचा परिचय 
देण्याची गरज नसते,
त्याची चर्चा 
ही होताच असते.
_ आपणास या जन्मदिनी 
दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा…!

 

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमचा सर्वकाही मनासारखे घडू दे !
मित्रा तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

 

फक्त अंगात ताकत
असून चालत नाही,
नावात पण दम लागतो
अशा म्हणणाऱ्या भावाला 
वाढदिसानिमित्त अभ्याधिष शुभेच्छा…

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

देव तुम्हाला आरोग्य,

संपन्नता आणि आनंदाचे वर्ष देवो!

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगातील सर्वात छान वाढदिवस असो

आणि तुमचं जीवन सुखाचे,

आनंदाचे आणि समृद्धीचे

वर्ष घेऊन येवो हीच माझी शुभेच्छा!

 

👉 Birthday wishes for wife मराठी Happy birthday bayko marathi

👉 Birthday wishes for husband in marathi | husband birthday wishes in marathi

Leave a Comment