इंग्रजी शब्द मराठीत भाषांतर
आपण गुगल मधे असे सर्च केले आहे का what is the meaning of ….. तुम्हाला इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ माहित नाही आहे काय? का मराठी शब्दांचा इंग्रजी भाषेत भाषांतर माहित करून घ्यावयाचे आहे पण तुमच्या जवळ मराठी – इंग्लिश डिक्शनरी उपलब्ध नाही आहे ? अशावेळी काय करायचं. . . मी सांगतो तुमच्या मोबाईलवर एक ऍप डाऊनलोड करा त्याच नाव आहे,
1. गुगल ट्रांसलेट
हा ऍप डाउनलोड केल्यानंतर ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्या ऍप मधे कराव्या लागणार, नाहीतर प्रत्येक वेळी तुम्हाला इंटरनेट चा उपयोग करावं लागेल.
गुगल ट्रान्सलेट ऑफलाईन वापरण्यासाठी,
गुगल ट्रान्सलेट अॅप इंस्टॉल झाल्यानंतर तो उघडा. त्यामध्ये तुम्हाला वरती डाव्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसतील. त्याच्यावर टच करा साईडमेनु उघडेल. त्यात offline translation सिलेक्ट करा. तेथे जवळपास शंभरक वेगवेगळया भाषा दिले असतील. तुम्ही तुमची मातृभाषा किंवा ज्या भाषेत ट्रांसलेट/भाषांतर करायचा आहे ती भाषा निवडा व डाऊनलोड करा. नंतर, हा ऍप परत एकदा उघडा. ज्या भाषेतून भाषांतर करायचे आहे ती भाषा (English) व ज्या भाषेत ट्रांसलेट करायचय ती भाषा (Marathi) निवडा.
मग पहिल्या भाषेचं मजकूर टाईप करा आणि हा ऍप प्रत्येक शब्दाचा अर्थ त्याखाली दाखवत जाईल. जर तुम्हाला वारंवार भाषांतर करायची गरज पडत असेल तर तेथील साइडमेनुवरील सेटिंग मध्ये जाऊन tap to translate तुमच्या भाषेनुसार सुरू करा आणि मग गरज पडेल तेव्हा कोणतेही अक्षर कॉपी करा व तुम्हाला या ऍप च फ्लोटिंग आयकॉन दिसेल त्यावर टच केल्यास भाषांतर झालेले दिसेल.
तुम्ही कॅमेरा वर ट्याप करून कोणत्या फोटोचाही मजकूर भाषांतर करू शकता, तुम्ही दुसऱ्या वेगळ्या भाषेत सरळ संवाद साधत असताना तो त्या ऍप मधे समजू शकता.
काही खास वैशिष्ट्ये :
मजकूर भाषांतर: टाइप करून 103 भाषांमध्ये अनुवाद करा.
अनुवाद करण्यासाठी टॅप करा: कोणत्याही अॅपमध्ये मजकूर कॉपी करा आणि Google अनुवाद चिन्ह भाषांतर करण्यासाठी (सर्व भाषा) टॅप करा.
ऑफलाइन: इंटरनेट कनेक्शन (5 9 भाषा) सह अनुवाद करा.
इन्स्टंट कॅमेरा अनुवाद: आपल्या कॅमेरा (88 भाषा) निर्देशित करून त्वरित प्रतिमांमध्ये मजकूर अनुवाद करा.
फोटो: उच्च गुणवत्तेच्या भाषांतरे (50 भाषा) साठी फोटो घ्या किंवा आयात करा.
संभाषणे: जवळपास (43 भाषा) वर द्विभाषिक संभाषणे अनुवाद करा.
हस्तलेखन: टाइपिंग करण्याऐवजी मजकूर वर्ण काढा (9 5 भाषा).
फ्रासेसबुक: भविष्यातील संदर्भ (सर्व भाषा) साठी अनुवादित शब्द आणि वाक्यांश जतन करा.
क्रॉस-डिव्हाइस समक्रमण: अॅप आणि डेस्कटॉप दरम्यान फ्रासेसबुक समक्रमित करण्यासाठी लॉग इन करा.
इतक्या भाषांसाठी भाषांतर सप्पोर्ट करतो :
Afrikaans, Albanian, Amharic, Arabic, Armenian, Azerbaijani, Basque, Belarusian, Bengali, Bosnian, Bulgarian, Catalan, Cebuano, Chichewa, Chinese (Simplified), Chinese (Traditional), Corsican, Croatian, Czech, Danish, Dutch, English, Esperanto, Estonian, Filipino, Finnish, French, Frisian, Galician, Georgian, German, Greek, Gujarati, Haitian Creole, Hausa, Hawaiian, Hebrew, Hindi, Hmong, Hungarian, Icelandic, Igbo, Indonesian, Irish, Italian, Japanese, Javanese, Kannada, Kazakh, Khmer, Kinyarwanda, Korean, Kurdish (Kurmanji), Kyrgyz, Lao, Latin, Latvian, Lithuanian, Luxembourgish, Macedonian, Malagasy, Malay, Malayalam, Maltese, Maori, Marathi, Mongolian, Myanmar (Burmese), Nepali, Norwegian, Odia (Oriya), Pashto, Persian, Polish, Portuguese, Punjabi, Romanian, Russian, Samoan, Scots Gaelic, Serbian, Sesotho, Shona, Sindhi, Sinhala, Slovak, Slovenian, Somali, Spanish, Sundanese, Swahili, Swedish, Tajik, Tamil, Tatar, Telugu, Thai, Turkish, Turkmen, Ukrainian, Urdu, Uyghur, Uzbek, Vietnamese, Welsh, Xhosa, Yiddish, Yoruba, Zulu.
2. Lingvanex
लिंगवॅन्क्स ट्रान्सलेशन सॉफ्टवेअरद्वारे आपल्याला इंग्रजी ते मराठी भाषांतर आणि 110 हून अधिक भाषांमधील शब्द, वाक्ये आणि ग्रंथांचे एक संतान भाषांतर मिळविण्यात मदत करेल.