Alone Quotes in Marathi | Quotes on Alone in Marathi

alone quotes in marathi, Quotes on alone in Marathi, alone status in marathi Feeling lonely Marathi quotes

Quotes on alone in Marathi


एकट उभं राहण्याची ताकद ठेवा

जग ज्ञान देत साथ नाही...!ऐकटा आहे म्हणून तर

आज एवढा आनंदी आहे.

एकटा आहे पण ठीक आहे,

तू सोबत नसल्यास दुःख आहे पण,

पुढचा प्रवास तर मला

एकट्यालाच करायचा आहे ना.
आज माझ्या सावलीला विचारलं मी,

का चालते तू माझ्यासोबत..

सावलीने पण हसत उत्तर दिलं,

कोण आहे दुसरे तुझ्यासोबत...
कधी कधी आपण एकटे सुद्धा

इतके मजबूत होऊ शकत नाही

जितके आपण एकटे एकांतात रडून

स्वतःचे मन मोकळे करू शकतो.
आयुष्यातले काही क्षण

हे एकांतात हलवत जा,

सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील,

कारण तिथेच आपला संवाद

फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.

आजकाल मी एकटाच असतो,

सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो.
लोक म्हणतात की, "एक जन गेल्याने 

दुनिया संपत नाही 

किंवा थांबत नाही पण

हे कोणालाच कसे कळत नाही,

की लाखो लोक मिळाले तरी

त्या एकाची कमी पूर्ण होत नाही."
वाट पाहुनी सकाळ गेली

कोडे घालुनि दुपार सरली

सायंकाळी वाटत थकली

एकटी रात्र सोबत उरली.
जे तुम्हाला टाळतात

त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले,

कारण, "समूहामध्ये एकटे चालण्यापेक्षा

आपण एकटेच चालेललं कधीही उत्तम."
अनेक जण भेटतात,

खूप जण आपल्याला जवळ घेतात,

आणि दुरावतातही.

अनेक जन आपल्याला शब्द देतात,

आणि विसरतातही,

सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते,

शेवटी आपण एकटेच असतो,

आणि सोबत असतात फक्त आठवणी.
एकटंच राहवसं वाटत

कोणी सोडून जाण्याची

भीती नसते.


टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.