Depression Quotes in Marathi | Tired quotes in Marathi | Tension Marathi Quotes

Depression quotes in Marathi

आपली वाटणारी सगळीच माणसे आपली नसतात कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो 


कधीच कोणाची सवय लावून घेऊ नका कारण सवय मेल्यानंतरच सुटते 


कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून बरेच काही गमवावं लागतं किंमत म्हणून 


जगाची रीतच न्यारी आहे इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे मी म्हणत नाही शेवट पर्यंत साथ दे पण शक्य आहे तोपर्यंत तरी माझ्या हातात हात घे


जर तुम्ही कोणाला पाठविण्यात यशस्वी झालात तर हे नका समजू कि ती व्यक्ती मूर्ख होती फक्त तुमच्यावर त्या व्यक्तीच्या जास्त विश्वास होता 


मानसिक ताणतणाव यामुळे एखादी व्यक्ती बऱ्याचदा स्वतःला अधिक कमकुवत बनवते 


आज खूप दिवसांनी मन भरून लढावं वाटतं मनातला सारे दुःख डोळ्याद्वारे मोकळं करावं वाटतं


कोणाला कितीही जीव लावा कोणीच कोणाच नसतं 


आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झालं पाहिजे 


जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते तेव्हा समजुन जा त्यांच्या आयुष्यातली महत्त्वाची जागा गमावली  


जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील तेव्हा समजुन जा की त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत 


उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसते अश्रू तेव्हाच मनात येतात जेव्हा प्रेम खरं असतं 


हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला 


जेव्हा आपण नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचार करू लागतो त्याच वेळी सकारात्मक बदल घडू लागतात 


स्वतःला एकटे कधीच समजू नका

कारण तुमच्या सोबत विश्वास आहे तुमच्या सोबत तुमचे स्वप्न आहेत तुमच्या सोबत एक कला आहे तुमच्या सोबत एक paji.in सेट आहे सर्वात महत्त्वाचा तुमच्या सोबत तुम्ही आहात मग कशाला कोणी पाहिजे आता चला पुढे 


रस्ता बघून चल नाही तर एक दिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारून लागतील 


खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करते ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला इग्नोर केलेलं असतं 


ज्यामध्ये अडचणींचा सामना करण्याची क्षमता आहे तो कधीही निराश होत नाही 


दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावा आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे 


जीवनात जोडलेली नाती कधी सोडायची नसतात छोट्याशा वादळांना विश्वासाची घर मोडायची नसतात 


Leave a Comment