Life changing quotes in Marathi

Life changing quotes in Marathi

 

 

 

ठाम राहायला शिका व निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतावर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते 

 

 

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की तुम्हाला दुसर्‍यांच्या चुका शोधायला वेळच मिळणार नाही.

 

 

काल आपल्या बरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा.

 

 

तुमचा वेळ हा मर्यादित आहे दुसऱ्यांच्या इच्छेचे आयुष्य जगून तुमचा वेळ वाया घालवू नका रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप अवघड असत एक मुखी भेटणे. 

 

 

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते.

 

 

तुम्हाला लाईफ मध्ये नक्की काय करायचं आहे ते ठरवा आधी, फक्त बाकीचे ते करत आहेत म्हणून त्याच्या मागे धावू नका, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा, आणि जे काही करत असाल त्यात प्रामाणिक रहा, तेव्हा कुठे तुम्ही एक पाऊल जवळ जाल आपल्या स्वप्नांच्या.

 

 

हजार लोकांच्या शर्यतीत पहिला येण्यासाठी 999 लोकांपेक्षा काही तरी वेगळं करावं लागतं.

 

 

आयुष्यात एकदा तरी वाईट विचारांना समोर गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही 

 

 

पाच सेकंदाचे छोट्याशा स्माईल ने जर आपला फोटोग्राफ सुंदर येत असेल तर नेहमी स्माईल दिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल.

 

 

जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरवू शकत नाही 

 

 

तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचा दोष आहे 

 

 

कोणतीही गोष्ट शाश्वत नसते ती कालांतराने बदलत असते आणि तो बदल जी व्यक्ती जाणते ती निश्चित यशस्वी होऊ शकते 

 

 

इतिहास खोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे

 

 

माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो 

 

 

 

वेळ चांगली असो किंवा वाईट शब्द आला जागं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे 

 

 

 

कठीण असतं 

करिअर निवडणे कठीण असतं जोडीदार निवडणं कठीण असतं वाईट काळात खंबीर राहणे कठीण असतं निर्णय घेणं कठीण असतं कठीण असतं आणि हे कधीच संपणार नाही आहे तुम्हाला कुठून सुरुवात करायची आहे ठरवा कारण गोष्टी अजून कठीण होत जाणार आहेत प्रायोरिटी ठरवा 

 

 

 

माणसाने समोर बघायचे की मागे यावरच पुष्कळच सुखदुःख अवलंबून असतं 

 

 

तुम्ही ठरवलेल्या ध्येय आणि लोक हसत असतील तर तुमची देयक खूपच लहान आहे ते समजलं 

 

 

प्रयत्न करताना चुका होतातच चुकांमधून येतो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश 

 

 

नशिबावर अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भाग हा एक टक्के असतो तर मेहनतीचा भाग 99 टक्के 

 

 

जीवनात वेळ कशीही असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.

 

 

पैसा हा हुशार माणसाचा गुलाम असतो तर मूर्ख माणसाचा मालक 

 

 

पंखावरती ठेव विश्वास घेभरारी चौकात कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी औकात 

 

 

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारण आता एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत असतो 

 

 

आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे 

 

 

तू काही तरी करायचं आहे हा विचार करून उठतो तो सक्सेसफुल होतो 

 

दुसऱ्याने फेकून मारलेला दगड विटांच्या पाया बाजू इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस 

 

 

समुद्रातील तुफान अपेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात 

 

 

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते 

 

 

कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांना यश प्राप्त होते 

 

 

रुबाब हा आपल्या जगन्नाथ कामात असावा लागतो नवीन कपडे घालून रुबाब नाही दाखवता येत 

 

 

जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात कारणे सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारणे सांगत नाहीत 

 

 

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात 

 

 

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते 

 

 

प्रोब्लेम हे येतच राहणार त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचे आहे कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही 

 

 

जगाचा एक रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाही तर लांबूनच सलाम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे 

 

 

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही लोकांचा जास्त विचार करू नका कारण त्यांच्या ज्याच्याकडे काही नाही त्याला असतात आणि ज्याच्या कडे सर्व काही त्याला जळतात 

Leave a Comment