रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | happy RakshaBandhan marathi wishes जळणाऱ्या वातीला 

प्रकाशाची साथ असते

नेहमी माझ्या मनात

दादाला भेटण्याची आस असते.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,

नवीन आला विचारांचा वारा..

नाही केले रक्षण माझे तरी चालेल,

राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल..

Happy rakshabandhan दादा !रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन

घेऊन आला हा श्रावण

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहीण भावाचा पवित्र सण

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!थोडी लढणारी थोडी भांडणारी

थोडी भिडणारी थोडी काळजी घेणारी

मस्ती करणारी एक बहिण असते

तीच तर राख पौर्णिमेची

खरी शान असते…

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!दृढ बंध हा राखीचा

दोन मनाचं अतूट एक बंधन आहे,

हळव्या नात्यांच्या धाग्यावर

उमलनार अलवर स्पंदन आहे.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!नातं हे प्रे नितळ अन निरवळ,

मी सदैव जपलय…

हरवलेले ते गोड दिवस,

त्याच्या मधुर आठवणी,

आज सारं सारं आठवलय…

हातातल्या राखी सोबतच,

ताई तुझ प्रेम मनी मी साठवलय…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!ताई तू फक्त माझी आहेस

आणि माझीच राहशील…

तुला राखी मला माझी कायम 

आठवण करून देत राहील.

Happy Raksha Bandhan


Leave a Comment