mistake quotes in marathi | mistake status in marathi

Mistakes quotes in Marathi chukila mafi nahi quotes मराठी टेटस

 
Marathi Mistakes quotes


तुमच्याकडून चुका होत नसतील तर तुम्ही फक्त सोप्या गोष्टीवर काम करत आहात ही सर्वात मोठी चूक आहे.


विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चूकी बरोबर तो कमी होत जातो.


चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात.


मित्राने एकदा फसवलं तर तो त्याचा दोष पण दुसऱ्यांदा फसवलं तर तुमचा.


माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच का बनतो.


दुसरी संधी द्या पण त्याच चुकीसाठी नाही


कोणासही दुसरी संधी जरूर मिळावे परंतु एकाच चुकीसाठी नाही.


माझ्या चुका मला सांगा इतरांना नको कारण मला सुधारायचे आहे इतरांना नाही.


तुम्ही कधी बरोबर होता हे कुणाला आठवत नाही परंतु तुम्ही कधी चुकलात हे कोणीही विसरत नाही.


चुकी कोणाची असुदे नेहमी सारी तीच व्यक्ती बोलते 

ज्याला त्यांची गरज असते. 


जे भांडण झाल्यावर क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसांची परवा असते म्हणून. 


सॉरी मी केलेल्या प्रत्येक चुकीसाठी माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेल्या त्या प्रत्येक अश्रू साठी तुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दासाठी.


चुका टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अनुभव मिळवणं, अनुभव मिळवण्याचा एकच मार्ग चूक करणं.


आयुष्यात सर्वात मोठी चूक म्हणजे आपण सुद्धा चूक होऊ शकतो हे मान्य न करणे 


या जन्मात केलेल्या चुकीची शिक्षा या जन्मात मिळते यालाच कर्म म्हणतात.


हजार चुका करा पण एकच चूक हजार वेळा करू नका.


कुणाचा कुणाला चुकीचा समजणे अगोदर एकदा त्याची आधी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा.


कोणी चुकले तर त्याला क्षमा करून द्यायची कारण माणसापेक्षा चूक महत्त्वाची नसते.

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.