तुम्ही माझ्यासारखे भारताबाहेरील कमी कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी बघत असाल तर हि पोस्ट पूर्ण वाचा कारण इथे मी सांगणार आहे तुम्ही भारता बाहेरील कंपन्या जसे यु एस मार्केट मध्ये कसे इन्वेस्ट करू शकता.
तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी एक ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे त्याचं नाव आहे IndMoney. डाऊनलोड करण्यासाठी Download यावर क्लिक करा.
IndMoney ॲप डाऊनलोड केल्यानंतर तेथे अकाउंट तयार करताना माझा कोड GOR1DJ9LTSL वापरा व तुमच्या ओरिजनल आधार कार्ड आणि पॅन कार्डने ऑनलाईन केवायसी कम्प्लिट करा. त्यानंतर तुमचा account सुरू होईल.
मग यू एस स्टॉक्स मधे इन्वेस्ट करण्यासाठी IndMoney ॲप मध्ये खाली दिलेल्या चित्रावर क्लिक करा.
US stocks वर लावायच्या आधी तुम्हाला ॲप मधील एसबीएम बँकेत तुमच्याकडील पैसे लोड करावे लागतील, त्यासाठी तुमच्या पेमेंट मेथड निवडून आधी एसबीएम SuperSaver खात्यात पैसे लोड करा. आणि आता तुम्ही यू एस स्टॉक मार्केट मधे वॉलेटने पैसे लॉ शकता.
US मार्केट संध्याकाळी आठ वाजता सुरु होतो तरी पण तुम्ही दिवसा खरेदी-विक्री करू शकता पण तो पूर्ण होईल संध्याकाळी आठ वाजताच्या नंतर हे लक्षात ठेवा.
What is mutual funds in Marathi. मुचुअल फंड
SIP की Lumpsum कोणत चांगले आह.
What is stock market in Marathi how to invest in it.
जर तुम्ही आयएनडी मनी ॲप डाऊनलोड नसेल केल्या तर खाली दिलेल्या लिंक ने लगेच डाउनलोड करा.