aushadhi vanaspati chi mahiti | औषधी वनस्पती माहिती व उपयोग मराठी

www.ngsvarwade.com



   मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत की आपल्या सभोवतालच्या नेसर्गिक घरघुती मिळणाऱ्या  वनस्पती यांचा आपल्या शरीरावर होणार्या रोगांसाठी आपल्याला त्याचा कसा उपयोग करता येेेेऊ शकतो,
त्यासाठी पुढे वाचत चला,



       
लिंब
उपयोग:
१) अजीर्ण व अरुचि-७-१४ml लिंबाचा रस दिवसातुन ३ वेळा जेवणानंतर घेतल्यास फायदा होतो.
२) पोटदुखी-७-१४ml रस १ml यवक्षारासोबत ३ वेळा घेतल्यास पोटदुखी कमी होते.
३) कावीळ – १२-२४ml लिंबाचा रस दिवसातुन २ वेळा घ्यावा.
४) उलटी व थकवा – साखरलिंबुपाणी उपयुक्त आहे.
(शरबत)



कोरफड
उपयोग:
१) भाजणे – जळालेल्या भागावर, जखमेवर कोरफडीचा गर लावावा.
२) गर्भायश
गरापासुनची औषधी उपयोगी आहेत.
३) कोरफडीच्या बाह्य वापरामुळे कोंडा निघुन जातो व कोसांची वाढ होऊन केस चमकदार होतात.
४) कोरफड गर मुखावाटे पाण्यातुन निसमीत घेतल्याने आम्लपित्त, पोटाचे विकार, त्वचा विकार, इ. दूर होते.



शतावरी
उपयोग:
१) अशक्तपणा, वार्धक्य यात शतावरी ( मुळी) चुर्ण दुधातुन २ वेळा घ्यावे.
२) स्तनपान करणाऱ्या मातेस दुध कमतरता जानवत
असेल तर शतावरी चुर्ण ( ५gm) सायरेसह दुधातुन (२वेळा)घ्यावे.
३) तसेच अनिद्रा, कोरडा खोकला, मधुमेहात याचा फायदा होतो.




लवंग
उपयोग:
१)खोकला, सर्दी, अजीर्ण – लवंगाची पावडर मध घालुन घ्यावी.
२) मुखरोग व दुर्गंधी- लवंग चघळल्यास दुर होते.
३) दात दुखी – किडलेल्या दाताच्या मुळाशी लवंग तेलाचा बोळा धरावा.



हळद
उपयोग:
१) हळद जंतुनाशक वेदनाशक, सर्दी, खोकला, जखम, त्वचाविकार इ. विकारात उपयोगी आहे.
२) सर्दी, खोकला – २०ml दुधात हळद व साखर उकळून २ वेळ प्यावी.
३) जखम व त्वचा रोग-हळदीचा लेप लावावा.
४) मुळव्याध – यामध्ये गाईच्या तुपात हळकुंड उगाळुन मोडावर लेप लावावा.
५) त्वचेचा वर्ण उजळण्यासाठी हळद व दुधाची साय यांचे मिश्रण त्वचेवर लावावे.



निर्गुंडी
उपयोगः
१) आमवात, संधीवात – इ. व्याधीत निर्गुडीची पाने गरम करुन बांधुन शेक द्यावा. तोंडावाटे पानांचा काढा मधासह घ्यावा.
२) तोंड आल्यास निर्गुडीच्या काढयाने गुळधया कराव्यात.
३) ताप – निर्गुडीच्या काढ्यात तेवढाच मध मिसळून
द्यावा.



तुळशी
उपयोग:
१)जंतुनाशक, वेडणानाशक
२) सर्दी, खोकला, ताप : तुळशीच्या पानांचा रस मधासह घ्यावा.
३) नाका द्वारे रक्तस्त्राव, हातापायांची जळजळ, मूळव्याध,छातीतील जळजळ यामध्ये तुळशीची बी तुपामध्ये घ्यावे.
४)पंचकर्म : तुळशीची पाने न मिरे एकत्र वाटून चाखवित.


वनस्पती माहिती व उपयोग,bhartatil vanaspati chi mahiti,औषधी वनस्पती माहिती व उपयोग मराठी,vanaspati chi mahiti in marathi,औषधी वनस्पती माहिती व उपयोग pdf,aushadhi vanaspati chi mahiti,औषधी वनस्पती प्रकल्प माहिती,aushadhi vanaspati chi mahitiऔषधी वनस्पती प्रकल्प मराठी माहिती, औषधी वनस्पती उद्दिष्टे, vanaspati chi mahiti marathi tun, औषधी वनस्पती प्रस्तावना आपल्या मराठी भाषेमध्ये,mulvyadh home made aayurvedik upay in marathi,

 तुम्ही इथपर्यंत ही पोस्ट वाचली तुम्हाला अश्याच प्रकारची माहिती हवी असल्यास खाली कॉमेंट करा आणि आमच्या साईट वर अशेच काहीतरी वाचत रहा,
धन्यवाद

Leave a Comment