डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?
डेबिट कार्ड
डेबिट कार्ड म्हणजे साधा एटीएम कार्ड असतो तो फक्त कोणत्याही एटीएम मशीन मधून तुम्ही पैसे काढण्यासाठी किंवा आपल्या देशामध्ये ऑनलाइन व्यवहारासाठी वापरला जातो.
याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आपण या कार्डचा वापर करतो त्याचवेळी आपल्या बँक मधून पैशाची कपात केली जाते.
डेबिट कार्ड चा वापर विदेशामध्ये म्हणजे बाहेर देशांमध्ये केला जात नाही.
क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्ड हा कोणत्याही एटीएम मशीन मध्ये वापरल्या जातो पण जास्त वेळा वापरल्यास त्याच्यावर चार्ज इंटरेस्ट आपल्याला द्यावा लागतो, क्रेडिट कार्डचा वापर कुठेही आपण फक्त ऑनलाइन कामाकरिताच केले जाते.
जसे बाहेर देशांमध्ये, विदेशी कंपन्यांसोबत व्यवहार करणे.
क्रेडिट कार्ड ने जेव्हा तुम्ही व्यवहार करता तेव्हा तुमच्या बॅंकेतून पैसे कपात केले जात नाही तर एक महिन्यानंतर आपल्याला जेवढा पैशांचे व्यवहार केलेला आहे त्याची एक लिमिट असते आणि तेवढे पैसे आपल्याला द्यावेे लागतात.
एटीएम कार्ड वापरण्याचे नियम : -
- अज्ञात खातेधारकास एटीएम कार्ड दिले जात नाही.
- आपल्या पिनकोड बाबत गोपनीयता बाळगायला हवी.
- पिन कोड विसरल्यास नवीन पीठ कोड करिता संबंधित शाखेत लेखी अर्ज सादर करावे लागते.
- सेविंग अकाउंट वाल्यांना कमीत कमी हजार रुपये आपल्या खात्यावर ठेवावे लागतात.
- खातेदार कास बँकेच्या नॅशनल स्विच संलग्न एटीएम मध्ये प्रतिमहिना आठ व्यवहार निशुल्क असतात निशुल्क व्यवहारांमध्ये केस विड्रॉल बॅलन्स विचारणा व मिनी स्टेटमेंट वापर होईल.
- ग्राहकास बँकेच्या नॅशनल स्विच सलग्न एटीएम मध्ये प्रति व्यवहार 10 रू सेवा कर आकारला जातो.
- बँकेच्या एटीएम कार्ड धारकास बँकेच्या अन्न शाखांमधील ग्राहकांच्या खात्यावर एका दिवसात जास्तीत जास्त 25000 ट्रान्सफर करता येतात.
- बँकेच्या कार्डधारक ग्राहकास अन्य बँकेच्या एटीएम मध्ये महिन्याला पाच व्यवहार निशुल्क राहतात.
- अन्य बँकेच्या एटीएम मधून महिन्याला पाचपेक्षा जास्त व्यवहार केल्यास वीस तीस रुपये सेवा करून प्रमाणे शुल्क आकारले जाते.
- एटीएम कार्ड हरवले असतात त्याबद्दल बँकेमध्ये जाऊन सूचना द्यावी.
- कोणत्या वेळी एटीएम कार्ड बंद करायचे असल्यास त्याबाबत लेखी अर्ज बँकेमध्ये करावा लागतो.