
फिक्स डिपाजिट म्हणजे काय ?
मुदत ठेव म्हणजे तुमचे पैसे काही कालावधी साठी बँकेकडे ठेवणे आणि तेवढ्या कालावधी दरम्यान कडता न येणे आणि त्या पैशावर जादा व्याजदर मिळवणे होय. तेवढी कालावधी संपल्यानंतर ते पैसे काढता येते किंवा पुन्हा मुदत ठेवीत ठेवता येते. तुम्ही जेवढे जास्त दिवस ठेवलं ठेवधा जास्त व्याजाने जास्त परतावा मिळतो.
फिक्स डिपाजिट चे प्रकार.
मुदत ठेवी चे विविध प्रकार आहेत ते जसे की मासिक व्याज मुदत ठेव ,त्रैमासिक मुदतीची मुदत ठेव, पुनर्निवेश योजना.आता प्रत्येकाला समजून घ्या.
१) मासिक व्याज मुदत ठेव
यामध्ये तुमचे पैसे ठेवले गेल्यावर त्या रकमेवर प्रत्येक महिन्याला व्याजाची रक्कम मिळत असते. पण पूर्ण वर्ष्यामध्ये मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेपेक्षा ही रक्कम थोडी कमी असते.
उदा. १००० रुपये एका वर्ष्यासाठी मुदत ठेवीत ठेवले तर १०% दराने दर वर्ष्यामध्ये तुम्हाला १०० रुपये मिळू शकतात. पण हीच रक्कम तुम्ही १०% दराने मासिक व्याज मुदत ठेवीत ठेवले तर तुम्हाला ८३.३३ दर महिना पेक्षा कमी असणार आहे.
व्याज तीन महिन्यांत मिळायची असते पण यामध्ये ती प्रत्येक महिन्याला मिळत असल्यामुळे थोडी रक्कम कपात केली जाणार आहे.
२) त्रैमासिक मुदतीची मुदत ठेव
यामध्ये व्याजाची रक्कम दर तीन महिन्याला मिळत असते, ज्या लोकांना पेन्शन मिळत असते त्यांच्यासाठी हि आवडन्यालाईक योजना आहे.
३) पुनर्निवेश योजना
प्रत्येक महिन्याला मिळणारी व्याजची रक्कम ही पुन्हा मुद्दलात गुंतवली जाते म्हणजे चक्रवाढ व्याजची रक्कम आणि मुद्दल हे मुदत शेवटी संपल्यानंतर आपल्याला मिळते.
मुदत ठेवीवर मिळणारा विमा
मुदत ठेवी ठेवणार्या बँक ग्राहकांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत ‘डिपॉझिट इन्श्युरन्स ॲन्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ ही कंपनी इ.स. १९६८मध्ये सुरू केली. सुरूवातीला या कंपनीतर्फे बँकेत ठेवलेल्या ५ हजार रुपयांच्या मुदत ठेवीला विम्याचे संरक्षण मिळत असे, पण आता एक लाखापेक्षा जास्त मुदत ठेवीवर देण्यासारखेच मिळतात,
पोस्टाच्या या योजनांवर मिळवा चांगले व्याजदर
पोस्टाच्या बचत योजनांमध्ये 8.7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. तर पोस्टाच्या या योजना नक्की जाणून घ्या.