पोस्ट्स

इंटरनेट बँकिंग काय असते?
 इंटरनेट बँकिंग करण्यासाठी तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड बँकेकडून मिळवावा लागतो किंवा ऑनलाइन डेबिट कार्डच्या मदतीने ती मिळवता येते त्यासाठी तुम्हाला बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट करावे लागते त्यानंतर तुम्ही बँकेच्या सगळ्यात सेवा इंटरनेटच्या मदतीने करू शकतो

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.