मोबाईल फोनवर बोलता आना स्पीकर मोडचा वापर करावा किंवा हेडफोन लावू नका बोलत जा मोबाईलची चार्जिंग 15% पेक्षा कमी असेल किंवा मोबाईल चार्जिंग वर लावलेला असेल तर बोलणे टाळा मोबाईल फोन कानाला लावून बोलायचं असेल तर डाव्या कानाला लावून बोला आणि जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर बोलणे टाळा कमीत कमी बोलणे ठेवा.