पोस्ट्स
ग्रामीण भागातले ऑनलाईन शिक्षण आणि समस्या
शिक्षणाची पद्धत अमलात आणायला सुरुवात करू चॅटींग झालं गुजरातला वितरण दहावीचा निकाल ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाइन शिक्षणाचा परिणाम खेड्यात जाऊन कोणी बघितले खेडेगावात गाव विद्यार्थी आमच्या गावापासून जिल्ह्याच्या ठिकाणी आहे तू माझ्यावर आली 1 बसाई बंद झाल्या होत्या त्यामुळे रहदारी बंद झाली होती जेव्हा ऑनलाईन परीक्षा द्यायची वेळ आली तेव्हा गावात चांगला मोबाईल कोणाकडे सापडेना मोबाईल मिळाला तर गौरी चा प्रॉब्लेम गावात मोबाईल टावर नसल्याने रेंज पकडत नव्हती इत्यादी प्रॉब्लेम गावाकडे येत होत्या त्यामुळे ऑनलाइन शिक्षण फक्त शहरासाठी मर्यादित राहील का ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ भेटेल का नाही आणि सरकार यांच्या साठी काय काय करेल या सारखे इत्यादी प्रश्न निर्माण होतात.