पोस्ट्स

क्रिप्टोकरेन्सी म्हणजे काय

 क्रिप्टोकरेन्सी एक डिजिटल ॲसेट आहे ज्याच्यावर सेंट्रल बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन चा काही अधिकार नाही.


क्रिप्टोकरेन्सी या शब्दात दोन शब्द जोडले आहेत, एक म्हणजे क्रिप्टो आणि दुसरा म्हणजे करन्सी, क्रिप्टो अर्थ होतो बायनरी डाटाचा कलेक्शन जसा Kb किंवा MB आपण ऑडिओ व्हिडिओ कॉल ट्रान्सफर करताना वापरतो तशा प्रकारे तो डाटा एक्सचेंज करण्याचं काम करण्यासाठी डिझाईन केला गेला आहे. आणि दुसरा म्हणजे करन्सी याचा अर्थ सगळ्यांना माहीतच आहे चलन, नोटा किंवा कॉइंस सारखा.


क्रिप्टोकरेन्सी आपल्याला वापरता येतील पण ते पैशा सारखे म्हणजे कागदाचा नोटा सारखे फिजिकल फॉर्ममध्ये उपलब्ध नसतील.क्रिप्टोकरेन्सी ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीने बनली आहे जी ऑनलाइनच वापरता येते. म्हणजे क्रिप्टो करेंसी ही पैशाचा डिजिटल फॉर्म आहे. ज्याच्यावर आपण ट्रेडिंग करू शकतो  असा एक ॲसेट आहे. क्रिप्टोकरेंसी ट्रांजेक्शन ला प्रोटेक्ट आणि अथेंटिकेट करण्यासाठी इंक्रीप्शन चा वापर करते म्हणून त्याचं नाव तसा आहे.


आत्तपर्यंत हजारो वेगवेगळ्या क्रिप्टोकरेन्सी उपलब्ध झाले आहेत आणि भविष्यात हे इकॉनोमीची चाबी बनत आहे.


सगळ्यात आधी बिटकॉइन हे क्रिप्टोकरेन्सी तयार करण्यात आले.


What is mutual funds in Marathi. मुचुअल फंड

SIP की Lumpsum कोणत चांगले आहे.

What is stock market in Marathi how to invest in it.


टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.