पोस्ट्स

मोबाईल मुळे इजा होऊ नये म्हणून काय करावे?

 मोबाईल मुळे इजा होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायला पाहिजे आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.


मित्रांनो आपल्याला हे जाणून घ्यावे लागेल की मोबाइल मुळे आपल्याला कोण कोणत्या इजा होऊ शकतात व आपण त्या कशा कमी करू शकतो.

समजा मोबाइल आपल्या हातामध्ये आपण पकडून आहोत तर जास्त वेळ पकडून राहिल्याने आपला हात दुखायला लागू शकते त्यासाठी कमीत कमी वेळ आपल्या हातात ठेवा आणि असं जर काही पाहत असेल मोबाईलवर तर टेकून ठेवा मोबाईल.

जास्त वेळ बघत राहिल्याने मोबाईल मधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे आपले डोळे दुखायला लागू शकतात डोळ्यावर परिणाम पडू शकतो आणि आपल्याला धुंदला ब्लर दिसू शकतो यामुळे डोळ्यातून पाणी येऊ शकते, डोळे लाल होऊ शकतात त्यासाठी कोण कोणत्या मोबाईल मध्ये आई प्रोटेक्ट मोडे राहते ते वापरावे किंवा आपण एक ब्लू लाईट रिडक्शन ग्लासेस घेऊन वापरू शकतो.

आपण जर फोन करून मोबाईलवर जास्त वेळ बोलत राहिलो कानाजवळ लावून, मोबाईल इंटरनेटवर गेम खेळत आहोत तर मोबाईल मधून निघणाऱ्या रेडिएशन ने आपल्याला इफेक्ट होऊ शकतो, काही प्रमाणात ब्रेन ट्यूमर किंवा कॅन्सर वगैरे होऊ शकतो, त्यासाठी फोन वर बोलन्यासाठी तुम्ही इअर फोनचा वापर करू शकता किंवा फोनवर बोलण्याचा कालावधी कमी करु शकता. टेलिफोन असेल तर त्याचा वापर करू शकता.

एकाच ठिकाणी मोबाईल वर बिचकत राहिल्याने आपल्याला आळस येऊ शकतो त्यासाठी थोडा वेळ फिरण्याचा सराव करावा.

मोबाईल वापरण्यामुळे मानसिकरीत्या माणूस कमकुवत बनल्या जात आहे त्यासाठी थोडी मेहनत नैसर्गिकरित्या करून बघावी.

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.