मित्रांनो तुम्ही स्टॉक मार्केट शेअर मार्केट इक्विटी मार्केट न्युज पेपर टीव्हीवर बातम्या मोबाईल वर व्हिडिओमध्ये ऐकले बघितले असाल पण काय तुम्हाला माहित आहे हे काय आहे त्याबद्दल आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत ही पोस्ट पूर्ण वाचा.
स्टॉक मार्केट म्हणजे काय?
स्टॉक मार्केट म्हणजे असा बाजार आहे जिथे वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स घेतले आणि विकले जातात. म्हणजे त्या कंपनीचा काही टक्याची हिस्सेदारी तुम्हाला मिळेल. कंपनीला फायदा झाला तर तुम्हाला सुद्धा फायदा होईल नुकसान झाला तर तुम्हाला सुद्धा नुकसान होईल.
भारतामध्ये स्टॉक मार्केट कोणता आहे?
सध्या भारतामध्ये दोन स्टॉक एक्सचेंज आहेत पहिला म्हणजे एनएससीई (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) आणि दुसरा म्हणजे बीएससीई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज).
शेअर मार्केट मध्ये इन्वेस्ट कसे करायचे?
आधीच्या काळी आपण स्टॉक एक्सचेंज बिल्डिंग मध्ये जाऊनच कोणत्याही कंपनीचे शेअर्स घेऊ किंवा विकू शकत होतो पण आताच्या सध्या इंटरनेटच्या युगात आपण एका ॲपने कुठेही न जाता असे करू शकतो. त्या ॲपचं नाव आहे अपस्टॉक्स. ॲप इन्स्टॉल करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Code : 2CBMTK
ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड ने ऑनलाईन केवायसी कम्प्लिट करा. पेमेंट मेथड जोडून अकाउंट ओपन करा.
आणि आता तुम्ही अपस्टॉक्स वॉलेट मध्ये पैसे लोड करून कोणत्याही कंपनीचे शेअर्स घेतल्यानंतर विकु शकता.