पोस्ट्स

स्मार्टफोन मध्ये व्हायरस कसा येतो?

      बोहोत कमी लोक जाणतात मोबाईल मधील व्हायरस बद्दल. तर मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही आत्ताचं अध आधुनिक स्मार्टफोन वापरत असाल जो अँड्रॉइड किंवा आयफोन च्या लेटेस्ट वर्जनला सपोर्ट करत असेल जसे अँड्रॉइड वर्जन 10,11 इत्यादी तर तुम्हाला व्हायरस चा खतरा कमी बघण्यास मिळेल. कारण जे नवीन मोबाईल बनतात त्यामधे सुरक्षिततेला खास ध्यानात ठेवले जाते, वेळोवेळी सुरक्षा इश्यू सोल्व केले जाते जे आपण वेळेवर update करत असतो.


     जर तुम्ही चुकी नाही कराल तर तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस कधीच नाही येणार. कारण व्हायरस येण्याचा मुख्य कारण थर्ड पार्टी ॲप जे तुम्ही इंटरनेटवरून इंस्टॉल करता किंवा तुम्ही तुमचा मोबाईल कोण्या दुसऱ्याच्या कॉम्पुटरला कनेक्ट करून वापरत असल्यास किंवा कोणत्याही पब्लिक वायफायचा वापर करत असल्यास अशा प्रकारच्या जागेवरून हॅकर्स आपल्या मोबाईलमध्ये स्पायवेअर सारखे सॉफ्टवेअर इंस्टॉल करतात. जो की वेळोवेळी आपल्या मोबाईलमधल माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करतात.


टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.