खूपदा लोकांचे फोन पाण्यात पडले की खराब होतात जर तुम्ही पाण्यापासून बचाव करणारे मोबाईल घेतले तर किती बरं होईल. मोबाईल वर पाणी पडला तरी टिकणारे फोन मधे ही वेगवेगळे टाइपस आहेत ते आपण जाणून घेणार आहात.
1. Water Resistant
यामधे तुमच्या मोबाईल मधे पाणी जाने खूप कठीण असते. खूप हाताला बांधायच्या घड्यांमध्ये या पद्धतीचा वापर केला जातो. ज्यात घडीवर पाण्याचे काही थेंब पडल्यानंतरही घडीला काहीही होत नाही.
2. Water Repellent
जर तुमचा फोन Water Repellent असेल तर याचा अर्थ आहे की तुमच्या फोनवर एक पातळ फिल्म चढवली गेली आहे जी फोनमध्ये पाणी जाऊ देणार नाही. ही फिल्म डिवाइसला अंदर आणि बाहेर दोन्ही बाजूला लावली जाते. जास्तवेळ कंपन्या डिवाइसवर हायड्रोफ्लोबिन surface तयार करतात. ज्याने डिवाइसवर पाण्याचा प्रभाव पडत नाही.
1. Waterproof
जर तुमचा मोबाईल Waterproof certified आहे तर याचा अर्थ होतो की आपला फोन पाण्यात सुरक्षित असणार आहे. Waterproof फोन पाण्यात फोटो काढण्यासाठी वापरता येऊ शकते.