नमस्कार, मी एनजीएस वरवाडे आपले स्वागत करतो. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या उन्हाळी किंवा हिवाळी परीक्षेचा ऑनलाईन एक्साम द्यायचा असेल किंवा परीक्षेचा वेळापत्रक, जुन्या प्रश्न-पत्रिका, हॉल तिकीट, सूचना पत्रक, निकाल इत्यादी बघण्यासाठी तुम्हाला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या अधिकृत संकेस्थळ वर जावे लागेल आणि मग तुम्हाला पीडीएफ फाईल डाउनलोड करता येईल तर ती डाउनलोड कशी करायची आणि त्या वेबसाइट कोणत्या आहेत हे खाली दिले आहे.
जर तुम्ही मोबाईल वरून डाउनलोड कण्यासाठी बघत असाल तर खालची वेबसाइट ही मोबाईल साठी आहे. जर तुम्ही संगणकावर बघण्याचा प्रयत्न करत आहात तर ही संगणकास वेबसाईट आहे पण मोबाईल वरसुद्दा सुरू होते. परीक्षेचा वेळापत्रक, जुन्या प्रश्न-पत्रिका, हॉल तिकीट, सूचना पत्रक, कोर्स, सिलॅबस इत्यादीसाठी वेबसाईट आहे :
TIMETABLE
खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून गेल्यानंतर तिथे तुमची फॅकल्टी सिलेक्ट करा व तुमचा जो कोर्स आहे त्यानुसार तुमचा टाइमटेबल बघा.
तुमचा टाईम टेबल बघण्यासाठी इथे क्लिक करा.STUDENT LOGIN
https://gug.digitaluniversity.ac/default_new.aspx ह्यावर क्लिक करून वेबसाईट उघडल्यानंतर तेथे तुम्हाला Student Login ह्या टॅबवर क्लिक करायचा आहे.
तेथे लॉगिन करण्यासाठी सोळा अंकी PRN नंबर किंवा username व password ची आवश्यकता आहे.
म्हणून तुमचा सोळा अंकी PRN नंबर उदा. 2001234567890012 अश्या प्रकारचा username च्या जागेवर टाइप करा व तुमच्या डॉक्युमेंट्स वरील आईचा नाव कॅपिटल अक्षरात उदा. SHANTABAI अशा प्रकारचा password च्या जागेवर टाइप करा.
किंवा
ऑनलाईन admission करतेवेळी बनवलेला username व password टाकावा आणि लॉगिन बटणावर क्लिक करावे.
लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल तेथे तुम्हाला काय पाहिजे जसे की हॉल तिकीट, रिवेल फॉर्म, मार्क शिट इत्यादी ते निवडा व डाऊनलोड करायचे असेल तर डाऊनलोड बटणावर क्लिक करा मग ते डाऊनलोड झाल्यावर तुमच्या डिवाईस मधे सेव्ह होईल.
हा व्हिडिओ बघा,