mobile addiction quotes in marathi

 Mobile मुळे डोळ्याला चष्मा लागला आणि आता आम्हाला Metaverse च्या पन आहारी जाण्याची खाज होत आहे..
आम्ही addict झालो म्हणून ते मोठे झाले, आमचा लॉस त्यांचा विकास..
लोक चांगल्या गोष्टी बोलतच असतात पन आणि आम्ही असतो दिवसभर मोबाईल धरून..
बाकी गोष्टी नाही फक्त मोबाईल हवा आहे जगायला?
आता तरी देवा मला पावशील का, मोबाईल माझ्या हातून नेशील का..
ईकडे तिकडे चोहीकडे, सर्वांच्या हातात दिसतात मोबाईल गडे..
आम्हाला पिताना, खाताना आणि हागताना सुद्धा मोबाईलच पाहिजेत..

मोबाईल लासला तरी चालेल चार्जिंग लावून त्याला इचकनार..

आम्हाला मैदानात मैदानी खेळ खेळायचे नाही आम्हाला मोबाईलवर चपळाई येते..

हात दुखत असताना सुद्धा मोबाईल हातातून सुटत नाही कारण मोबाईल मुळे पागल बनलो. 

स्वतःच्या आरोग्याला विसरून मोबाईलची काळजी घेणारे आम्ही. 


Watch thisमोबाईल मधील ग्यान पुस्तकातून कधी मिळतो का..

नुसत्या mobile मुळेच तर आमची इतकी प्रगती झाली.

अजूनपर्यंत Smartphone Radiation मुळे होणारे परिणाम आम्हाला माहीतच नाही. 

 

काहीतरी बिना मोबाईल वापरताही करून बघण्याचा प्रयत्न करा. 

Leave a Comment