मुचुअल फंड म्हणजे काय?
मुचुअल फंड म्हणजे एखाद्या एक्सपर्ट द्वारा वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवणे.
म्युचअल फंड चे किती प्रकार आहेत?
आपण यांना तीन कॅटेगरीमध्ये पाहू शकतो, जसे
1. इक्विटी फंड्स
2. डेबट फंड्स
3. हायब्रीड फंडस्
1. इक्विटी फंड्स
हे फंड्स शेअर मार्केट वर डिपेंड असतात, यामधे हाय रिटर्न आणि हाय रिस्क असते.
2. डेबट फंड्स
हे फंडस् गव्हर्मेंट बोर्ड वर डिपेंड असते यामध्ये झिरो रिस्क असते, हे फंड्स सेविंग बँक अकाउंट सारखे असते.
3. हायब्रीड फंडस्
हायब्रीड फंडस् हे लार्ज कॅप (मोठ्या कंपन्या) ते स्मॉल कॅप (लहान कंपन्या) ने मिळून बनलेले असतात. हे फंड्स फिक्स डिपॉझिट सारखे असते.
तुम्ही म्युचअल फंड मध्ये पैसे इन्वेस्ट करण्याचा विचार करत असाल तर हे एका ॲपच्या मदतीने तुम्ही करू शकता, त्या ॲपचं नाव आहे अपस्टॉक्स. ॲप इन्स्टॉल करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Code : 2CBMTK
ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड ने ऑनलाईन केवायसी कम्प्लिट करा. पेमेंट मेथड जोडून अकाउंट ओपन करा.
आणि आता तुम्ही अपस्टॉक्स वॉलेट मध्ये पैसे लोड करून कोणत्याही म्युचअल फंड मधे invest करू शकता.
Code : 2CBMTK
व्हिडिओ बघा