मोबाईल स्मार्ट होत चालला,
आणि लोकं मॅड होत चालले.
लोकं स्वतःपेक्षा
मोबाईलची काळजी घ्यायला लागले.
एक वेळ उपाशी राहिलो तरी चालेल,
पण मोबाईल मध्ये चार्जिंग पाहिजे.
कोणी नेट देता का नेट.
दिवसभर माझं टाइमपास
निव्वळ मोबाइल मुळे होतो.
आम्ही मोबाईल वापरत नाही
आमचा मोबाईल आमचा वापर करतो.