टू स्टेप व्हरिफिकेशन ला टू फॅक्टर अथेंटीफिकेशन सुद्धा म्हणतात.
टू स्टेप व्हरिफिकेशन इंटरनेट व सुरक्षा प्रणाली चे काम करते.
यामध्ये पासवर्ड ला अधिक सुरक्षित केले जाते.
समजा तुम्ही इमेल किंवा कुठेही पासवर्ड टाईप करून लॉगीन करत असाल आणि तो पासवर्ड सगळे जागी एकच असेल तर कोनी हॅकर्स एक पासवर्ड माहित झाला तर कुठेही हेक करू शकतात त्यामुळे आपला पासवर्ड सुरक्षित बनवण्यासाठी टू स्तेप व्हरिफिकेशन महत्त्वाचे आहे. जर हॅकरला पासवर्ड माहित जरी झाला तरी तो हॅक करू शकत नाही.
तुम्हाला ओटीपी बद्दल माहित असेल ज्याला वन टाइम पासवर्ड सुद्धा म्हणतात. समजा हेच टू स्तेप व्हरिफिकेशन आहे यामध्ये तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर केला जातो म्हणजे कधीही युजर आपला पासवर्ड लॉग इन करेल तेव्हा आयडी आणि पासवर्ड सोबत त्याला मोबाईल नंबर वर एक ओटीपी सुद्धा येईल आणि तो कोड जर टाइप केला नाही तर अकाउंट ओपन नाही होईल अकाउंटला ऍक्सेस करता नाही येईल. एका पद्धतीने तुमच्या अकाउंटला हा सिक्युअर करतो.