Addiction meaning in Marathi

एडिक्शन म्हणजे काय?

एडिक्शन म्हणजे व्यसन होते. व्यसन या शब्दाला इंग्रजी मध्ये ॲडिक्शन म्हणतात.

व्यसन म्हणजे काय?

व्यसन म्हणजे एक प्रकारची वाईट सवय. सवयी प्रत्येकालाच कशाची ना कशाची असते पण ती सवय चांगली की वाईट हे त्याच्या परिणामावर अवलंबून असते. ज्या सवयी चे परिणाम चांगले होतात ती चांगली सवय नाही तर वाईट परिणाम होत असतील तर ती वाईट सवय तिलाच व्यसन असे म्हणतात.

व्यसनाचे विविध प्रकार आहेत.

जसे,

 1. दारूचे व्यसन
 2. तंबाखूचे व्यसन
 3. मोबाईलचे व्यसन
 4. खरेदीचे व्यसन
 5. अन्नाचे व्यसन
 6. जुगाराचे व्यसन
 7. धूम्रपानाचे व्यसन
 8. सोशल मीडिया व्यसन
 9. अश्लील व्यसन 
 10. लैगिक व्यसन 
 11. ड्रग्जचे व्यसन 
 12. गॅझेट चे व्यसन
 13. व्यक्तीचे व्यसन इत्यादी.

1. दारूचे व्यसन

दारूची सवयही लोकांना रोज रोज दारू पिण्यास प्रोत्साहित करते आणि त्यांचे शरीराची नुकसान कर दारूचे व्यसन बसण्याचे मुख्य लिव्हर खराब होते. दारूचे व्यसनबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

2. तंबाखूचे व्यसन

तंबाखूची वाईट सवयी तोंडाचा कॅन्सर होण्याची भीती निर्माण करते आणि बहुतेक जनाला तसे होते सुद्धा. तंबाखूचे व्यसनबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

3.मोबाईल चे व्यसन

आता सध्या मोबाईलचे व्यसन आहे वाढत चालले आहे आणि यात खूप लोकांचे प्राण धोक्यात येत आहे. त्यामुळे शारीरिक तसेच मानसिक इजा पोहोचत आहे. मोबाईलचे व्यसनबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

एडिक्शन/व्यसन थांबवण्यासाठी काय करावे?

ज्या त्या वस्तूची वाईट सवय आहे ती वस्तू त्या व्यक्ती पासून पूर्णता दुरू न्यावी आणि त्याच्या जवळ त्या वस्तूचे कोणते शब्द उच्चार जाऊ नये याची दक्षता घ्यावी. हवे असल्यास डॉक्टरांची मदत घ्यावी. याव्य

तिरिक्त दुसरे कोणतेतरी उत्साहसाठी फिरायला जावे, मौज मजा करावी, दुसरे आवडते काम करत रहावे.

Leave a Comment