पोस्ट्स

मोबाईल पाण्यात भिजल्यावर काय कराल?

तुमचा फोन पाण्यात पडेल किंवा ओला होईल तर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्याला पाण्यातून काढा आणि त्याला सर्वात आधी स्विच off करून घ्या. 

जर तुमच्या मोबाईल ची battery inbuilt नसेल बाहेर निघणारी battery असेल तर त्या battery ला बाहेर काढून ठेवा, जर battery बाहेर निघत नसेल तर mobile बंद करूनच राहू द्या यामुळे शॉर्ट सर्किट होणार नाही. 

त्याच बरोबर mobile मधे असलेले सिम कार्ड आणि मेमोरि कार्ड्स पन बाहेर काढून ठेवा व त्यांना कपड्याने पुसून घ्या. 

एखादा तास तुम्ही त्या मोबाईल ला जिथे हवा येईल अशा ठिकाणी ठेवा जसे पंखा असेल तर पंखा सुरू करून त्याच्या समोर ठेवा. 

त्यानंतर एका दिवसासाठी त्या मोबाईल ला एक वाटीत तांदूळ घेऊन त्याच्या आत ठेवा, कारण तांदूळ गिलापन लवकर सोकुन घ्यायचा काम करतात याने त्या ओल्या मोबाईल चा गिलापन निघून जाईल. 

मग त्या mobile ला बाहेर काढून चालू करून बघा, जरा चालू नाही होईल तर त्याला चार्जिंग वर लाऊन बघा. तरीपण चालू नाही होईल तर त्याला service center घेऊन जाऊ शकता. 

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.