पोस्ट्स

यूट्यबवरून व्हिडिओ, गाणे कसे डाऊनलोड करायचे?

     नमस्कार आपण जेव्हा यूट्यूब सुरू करतो तेव्हा कोणताही व्हिडिओ आपल्याला तिथेच बघायला मिळते. यूट्यूब ॲप मधे पण डाऊनलोड ऑप्शन असला तरी ते फोनमधे मेमोरीत सवे होत नाही तर या पोस्टमधे आपण जाणून घेणार आहात की यूट्यूब वरून व्हिडिओ फाईल कशी डाऊनलोड करायची. त्यासाठी ही पूर्ण पोस्ट वाचत चला.

Img: YouTube playlist download

1. डाऊनलोड यूट्यूब व्हिडिओ

  यूट्यूब वरून व्हिडिओ डाऊनलोड करून बघण्याचा सर्वात साधा उपाय म्हणजे यूट्यूब ॲप मध्ये असलेल्या डाऊनलोड ऑप्शन चा वापर करणे.

तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करू शकता आणि प्लेलिस्ट सुधा.

पण कधिकधी कोणकोणती फाईल आपल्याला यूट्यूब ॲपमधे डाऊनलोड करता येत नाही. त्यासाठी खाली दुसरा उपाय आहे.

Img: download youtube video

2. डाऊनलोड यूट्यूब व्हिडिओ

तुम्हाला जो यूट्यूब व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे त्याची व्हिडिओ शेअर लिंक कॉपी करा. आणि तुमच्या ब्राऊझर मध्ये y2mate.com वर जा. आणि तेथे paste link here लिहून असेल तिथे पेस्ट करा व start बटणावर क्लिक करा. ती फाईल कोणत्या क्वालिटीची पाहिजे ते निवडून डाऊनलोड करा.

Img: youtube video download quality

3. डाऊनलोड यूट्यूब व्हिडिओ

जस समजा तुम्ही तुमच्या वेब ब्राउझरवर यूट्यूब व्हिडिओ बघत आहात आणि तो व्हिडिओ तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे तर तो तुम्ही क्षे डाऊनलोड करणार? ते मी सांगतो. तर त्या यूट्यूब व्हिडिओ च्या url मधे youtube समोर pp लिहा. जसे तुम्ही वेबब्राउझर बघत असलेल्या यूट्यूब व्हिडिओची लिंक जसे की youtube.com/watch? Tv=1pJlqpLnrw अशी असेल तर त्या मधे तुम्ही असे करा youtubePP.com/watch? Tv=1pJlqpLnrw आणि एंटर करा. पाहिजे तो फॉरमॅट सिलेक्ट करा आणि डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड बटनवर क्लिक करा. ते ऑटोमॅटिक तुमच्या डाऊनलोड फोल्डर मध्ये सेव्ह होऊन जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.