पोस्ट्स

मी हे कशाला करत आहे?

 प्रत्येकाचा जगण्याचा हेतू असतो आणि माझा हा हेतू आहे किमी माझ्याकडून जेवढे होऊ शकेल तेवढा दुसऱ्यांची मदत करा आणि माझ्या कामातून तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसऱ्यांनाही प्रेरित करतो की त्यांनी सुद्धा असे करावे.
आपला जेव्हा जन्म झाला तेव्हा आपल्याला जे दुनियेत स्थान मिळाले आणि एवढी प्रगती दुनिया आपल्याला पाहायला मिळाली त्याबद्दल आपण या जगाचे आभार मानायला हवे कारण पण कुणाला तेही सुद्धा नशिबात मिळत नाही आणि हे जे काही आपल्याला मिळाले आहे त्यामध्ये आपले बुजुर्ग करोडो लोकांची मेहनत आहे त्यांनी त्यांच्यामध्ये सुधारणा केले त्यांची परिस्थिती बदलली आणि हे जग समृद्ध बनवले आपल्याला ूप सार्‍या सोयीसुविधा बिना काही करता मिळवून दिल्या ही आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी त्यामुळे मुळे आपल्याला जे काही मिळत आहे त्यांना खूप कष्ट लागलेले आहे आहे त्यामुळे आपला हक्क कर्तव्य बनतो की आपणही या जगाच्या प्रगतीत हातभार लावावे चांगल्या भविष्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे आपण ज्या परिस्थितीत जन्मलो आहे आपली पुढची पिढी त्याच्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत जन्म घेईल आणि आपल्याला लक्षात ठेवेल.

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.