आरोग्यदायक आहारातील पदार्थ कोणते आणि कशासाठी आवश्यक आहेत?
आरोग्यदायक असे आहारातले काही विशेष खाद्यपदार्थ : 
या पोस्टमध्ये तुम्ही हे माहीत करून घेणार आहात की प्रत्येक आहारामध्ये काय तत्व असतात आणि तुमच्या आजारांना किंवा विकारांना कोणते तिच्या रोजच्या जेवणातील किंवा तुमच्या घरी असलेले पदार्थ तुम्ही खायला पाहिजेत.

   केळी : केळी पोटाच्या आतील पातळी बळकट करतात. त्यामुळेेेे ऍसिड आणि अल्सर पासून संरक्षण मिळते. केळ्याचा अँटिबायोटिक प्रमाणे उपयोग होतो. पाण्यामध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणाात असल्यामुळे त्याचा अतिरक्तदाब काबूूत ठेवायला मदत मिळते.


आवळा : जीवनसत्व क चे सगळ्यात मोठे भांडार. यात प्रतिसाद सहाशे मिलिग्रॅम जीवनसत्व क असते. यामुळे रक्तातला चांगला कोलेस्ट्रॉल वाढायला मदत मिळते व हृदयाचे आरोग्य नीट राहते. आवळ्यात पोटॅशियमचे प्रमाण फार मोठे आहे ते म्हणजे प्रतिशत 225 मिलिग्रॅम जास्त पोट्याशियम मुळे अतिरक्तदाब काढून ठेवायला मदत मिळते.

कलिंगड : कलिंगडाचे टोमॅटो प्रमाण जास्त असते. बायको पिन एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे कर्करोग दूर ठेवायला उपयुक्त ठरते.

संत्री : संत कर्करोग रोखून ठेवणारे घटकांचा एकटाच असतो या जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते व हे सर्व पेंक्रियाज कर्करोगाची लागण्याचे प्रमाण कमी करण्यास उपयोगी पडतात, तसेच पोटाचा कर्करोग अस्थमा टाळता येतात.

द्राक्षे : एंटीऑक्सीडेंट घटकांचे कोठार आहे. कळ्या द्राक्षात quercetin नावाचा अँन्टिऑक्सिडंट फार मोठ्या प्रमाणात असतो. काळ्या द्राक्षांच्या सावलीतला एक घटक रक्तातला वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतो.

गाजर : बीटा कॅरोटीन चे मोठे भांडार. बीटा कॅरोटीन पासून शरीरात जीवनसत्त्व तयार होते व ते आरोग्याला धोकादायक अशा आजारांना आळा घालते. एका प्रयोगात असे आढळून आले की रोज एक वाटी गाजर खाल्ल्याने प्रिया मधले पक्षाघाताची प्रमाण 40 टक्के कमी झाले. हृदयरोगाचे झटके 22 टक्‍क्‍यांनी कमी झाले, तसेच रोज एक मध्यम आकाराचे गाजर खाल्ल्याने धूम्रपान करणाऱ्यांमध्ये फुफसाच्या कर्करोगाचे प्रमाण 50 टक्के कमी झाले. गाजर डोळ्याच्या आजारावर फार गुणकारी ठरते जर मोतीबिंदू ला सुरुवात झाली असेल तर रोज गाजर खाल्ल्याने मोतीबिंदू बरा होतो किंवा त्याची वाढ जास्त होऊ देत नाही.

रताळी : यात बीटा कॅरोटीन व फायबर फार मोठ्या प्रमाणात असतात दोन्ही शरीराचे आरोग्य राखायला उपयुक्त ठरतात.

आले : जवळ जवळ शंभर वर्षापासून आल्याच्या मळवडी वर उपाय यशस्वी करणे केला गेला. आल्यामुळे Rhumaloed  अर्थिरितीस व आस्थिओअर्थिरितीस मुळे आलेली सूज व वेदना कमी होतात. अपचन पोटदुखी यासारख्या व्याख्येत गुणकारी.

कांदा : कांद्यामध्ये वर्सिटी नावाच्या एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे रक्तातल्या चांगल्या कोलेस्ट्रॉल च वाढ होते. कांदा रक्तात होणाऱ्या गुठळ्या होऊ न देणे व atheischlorosis होऊ न देण्यात मदत करतो. कांदा सूक्ष्मजंतू व विषाणूंचा नाश करण्यास उपयोगी पडतो.

लसुन : सूक्ष्मजंतू व बुरशीचा नाश करते रक्तात वाढलेला कोलेस्टेरॉल कमी करते तसं इतर बऱ्याच प्रकारचे कर्करोग टाळणारे नाश करणारे घटक आहेत तसेच सर्दी खोकल्यावर लसूण फार उपयुक्त ठरते.

दालचिनी : रक्तात गुठळ्या होण्याचे टाळू शक.ते मधुमेहींना शरीरात जास्त इन्शुलिन तयार व्हायला मदत करते.

टोमॅटो : यातील ऑंट अक्सिडेंट लायकोपेन मुळे काहीतरी चे कर्करोग होण्याचे प्रमाण कमी झाले.

गवार : गवारीच्या शेंगा भारतात सर्वत्र वर्षभर मिळतात गवारीच्या बियांपासून गवारगम तयार करतात सध्या गवार गम चे महत्व फार वाढले आहे सर्व जगभर गवारगम रक्तातल्या कोलेस्ट्रॉल मर्यादित राहावी म्हणून आइस्क्रीम वगैरे निरनिराळ्या लोकप्रिय खाद्य पदार्थात वापरला जातो गवारगम फार महाग आहे व तो सामान्यांना परवडणारा नाही तर त्यांनी गवारीच्या शेंगा जास्त वेळ वापराव्यात.

कोबी : यात गंधक असलेले घटक मोठ्या प्रमाणावर असतात जे अँन्टिऑक्सिडंट असल्यामुळे कर्करोगापासून फुप्फुसाचा स्तनाचा कर्करोग सुटका होण्यास मदत करतात यात फायबर जास्त प्रमाणात आहे व या बाबतीत उपयोगी पडते. काही संशोधनामुळे असे आढळून आले की कोबी आठवड्यातून एकदा खाल्ल्यावर पुरुषांमध्ये आतड्यांच्या कर्करोगाचे प्रमाण सहा टक्क्यांनी घटले.

लाल भोपळा : यात beta-carotene फार मोठ्या प्रमाणात असते.

पालेभाज्या : यात भरपूर प्रमाणात लोह चुना वगैरे खनिजे बीटा कॅरोटीन जीवनसत्व क असतात त्यामुळे त्या कर्करोगाचे प्रमाण कमी व्हायला उपयोगी पडतात. इथे शेवग्याच्या पानांचे उदाहरण देता येईल यात प्रतिशत बीटा कॅरोटीन 3700 मायक्रो 440 मिलिग्रॅम जीवनसत्व 220 मिलिग्रॅम.

कडधान्य : रक्तातला वाढलेला कोलेस्टेरॉल कमी करायला मदत करतात. रोज अर्धा वाटी शिजवलेली कडधान्यं खाल्ली तर कोलेस्ट्रॉल दहा टक्‍क्‍यांनी कमी होते तसेच प्रोटेस्ट ग्रंथी व स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होते. तसेच कडधान्य यामुळे रक्तातील साखर योग्य प्रमाणात ठेवायला मदत होते. यांच्या फायबर जास्त प्रमाणात असतो मोड काढलेले कडधान्य आतील प्रथिने पचायला सोपे असतात या जीवनसत्व असते व जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढलेले असते.

ओट्स : रक्तातला वाढलेला कोलेस्टेरॉल कमी करते व रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य प्रमाणात राखायला मदत करते.

खाद्यतेले : भुईमुगाचे तेल तिळाचे तेल यांच्यात मोंचुरी असतात. रक्तातल्या चांगल्या कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी न करता वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण मात्र कमी करतात त्यामुळे ब्रदर होण्याचे काढता येते ब्रदर रोगाचे आरोग्य नीट ठेवयला मदत होते. यांच्या जीवनसत्व ई पण असते.

सुकामेवा : (बदाम, अक्रोड, काजू, जरदाळू) या जीवनसत्वही भरपूर प्रमाणात असते व ते सेलेनियम बरोबर एंटीऑक्सीडेंट म्हणून काम करते. त्यामुळे कर्करोग हृदयरोग टाळण्यासाठी ती उपयुक्त ठरते.

हळद : बोट कापल्यावर चिमूटभर हळद भरली तर रक्तस्त्राव ताबडतोब थांबतो जखम निर्जंतुक होते लवकर भरून येते खोकला सर्दी साठी गरम दूधात हळद व साखर टाकून पिण्यास देतात घसा दुखत असला तर गुळात चिमूटभर हळद घालून गोळी करून तोंडात धरतात आंघोळीच्या आधी हळद व दूध यांचे मिश्रण अंगाला सोडल तर त्वचा स्वच्छ चांगली व मऊ राहते.

लवंग : दात दुखीवर उपयोगी पडतेेेे तसेच खोकल्यासाठी काढयातही वापरतात.

वेलदोडे : मळमळ थांबवण्यासाठी.

धने, जिरे, मिरे : पोटातील वात कमी करतात. जिच्यामुळे ओकारी थांबायला व पोटातील दुसऱ्या व्यथा कमी व्हायला मदत होते.

बडीशेप, शोपा : पोटात होणाऱ्या कळा व पोटात होणारा वाद कमी करतात.

: आहार गाथा - डॉ. कमल सोहनी

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.