पोस्ट्स

मराठीतून ब्लॉग लिहिण्यास सुरुवात करण्याआधी

    हे लक्षात ठेवा की मराठी तुमची मातृभाषा आहे आणि आपल्या भाषेबद्दल आपल्याला भान असायला हवे, आपल्याला अपशब्द वापरायला नको ठीक आहे, आपल्याला सर्व गोष्टी पूर्णपणे माहिती असायला हवे, जेणेकरून आपल्याला ते स्पष्टपणे दुसर्यासमोर मांडता येतील.
  आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला तुझी महिमा भक्ताला अंबे कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी अंबे गोंधळाला ये भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळ मांडला
असे गाणे जेवण लिहिले गेले आणि प्रसिद्ध झाले तेव्हा खऱ्या मराठीची ओळख झाली कारण पहिले हिंदी इंग्रजी ह्या भाषा जेवढे अवगत होते तेवढे मराठी नव्हती कदाचित जास्त लोक बोलत नसतील पण आपल्या इतिहासात दर्शवलेली भाषावार शिवाजी महाराज पासून चाललेली आहे त्याचे प्रतिक आहे आणि हेच प्रतिमा जगभरात पसरत आहे केवळ भाषा समजून काय अर्थ नाही आहे त्या भाषेचा वापर आपल्याला करता यायला हवा चांगले काम केले पाहिजेत आपलं पुस्तक लिहायला तुम्ही ब्लॉग लिहू शकता तुम्ही स्वतःची भाषा मातृभाषा पूर्ण जगभरात पसरू शकतो त्यादिवशी गूगल अडसंस अप्रूव केलं मने मराठी भाषा पण ते नावापुरताच झाली आहे जेव्हा मी वापरायला गेलो तेव्हा फक्त त्यांच्या वेबसाईटवरच दिसली भाषा पण तिचा वापर काही होत नव्हतं लोक स्पॉटवर जेव्हा आपल्या ब्लॉगची भाषा बदलायची असते ती बदलण्या वर अर्निंग चा ऑप्शन येत नव्हता त्यामुळे कितीक मराठी ब्लॉग करणारे लोक आहेत त्यांनी विचार बदलला असेल आपलं ब्लॉग मराठीत लिहिण्याचा आणि सध्याच्या स्थितीत ते इंग्रजीतच लोक लिहीत असतील इंग्रजी तेवढी समजत नाही लोकांना खूप अडचणी येत असतील पण आता त्यांना इंग्रजी अडथळे मध्ये दुरुस्ती करत बाकीच्या क्रोध स्त्रोतत्याचा वापर करावा लागतो शिकवायला पण सर मराठी भाषा अवगत असतील तर त्यांना किती सोपं झालं असतं, 
  मोठमोठे संत आपल्या भारत देशाचे हे म्हणून गेले आपली मातृभाषा हाय कसा प्लॅटफॉर्म आहे यांनी आपले विचार मांडू शकतो. उदाहरणात स्वामी गुरुजी म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
अशा प्रकारे जे मोठे संत होऊन गेली त्या लोकांना त्यांचे विचार आपल्या मातृभाषेत मांडता आले आणि ते जगामध्ये प्रसिद्ध होऊन गेले. पण आताच्या काळात ला लोकांना ह्या गोष्टी कळत नाही ते प्लेयरअननोन्स बॅटलग्राऊंड्स सारखे गेम खेळत आपल्या आयुष्यभर काय करतात ते त्यांना कळत नाही,
सांगायचं मुद्दा म्हणजे आपल्या मराठी भाषेचे ज्ञान सध्या आपल्याला किती आहे हे आपल्याला कळायला पाहिजे आपण आपल्या भाषेबद्दल जागृत व्हायला पाहिजे आपली भाषा समृद्ध करायला पाहिजे आपल्या भाषेवर आपले वर्चस्व असायला पाहिजे आपल्या भाषेमुळे आपल्याला गर्व असायला पाहिजे जेणेकरून बाकी आणि समृद्धीचा ठेवा म्हणून बघितले पाहिजे आणि आधुनिकतेवर विचार केले पाहिजे.
 तर मित्रांनो मला जे म्हणायचे आहे तुम्हाला समजलं असं मला वाटतं ते तुम्हाला काही नाही समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि विचारा काय विचारायचे आहेधन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.