सामान्यपणे सक्सेसला extrovert लोकांसोबत relate केले जाते पण हे सुद्धा खरे आहे की काही सक्सेसफुल लोक introvert सुद्धा आहेत. जे कमी बोलतात जसे की बिल गेट्स, इलोन मस्क, मार्क झकरबर्ग यामध्ये काही तरी असे आहे जे दुसऱ्या successful लोकांपासून यांना वेगळे करते.
1. सायलेंट लोक चांगले Observers असतात.
2. सायलेंट लोक चांगले सेल्फ aware असतात.
3. हे लोक जास्त क्रिएटिव्ह आणि ओरिजनल असतात.
4. सायलेंट लोकांत self-control जास्त असतो.
5. सायलेंट आणि introverted लोक आत्मनिर्भर असतात.
6. introverts आपल्या गोष्टीला सरळ आणि मिनिंगफुल पद्धतीत बोलतात.
7. सायलेंट डोकं खूप Focus पद्धतीत काम करतात.
8. सायलेंट लोक डीप रिलेशनशिप बनवतात.