1. Bit म्हणजे किती?
बीट म्हणजे होते सिंगल बायनरी डिजिट जसे एक किंवा शून्य (1 or 0).
2. Byte म्हणजे किती?
बाईट म्हणजे 8 bits होतात.
3. Kb म्हणजे किती?
केबी म्हणजे किलोबाइट्स, 1024 बाईट्स मिळून एक किलोबाईट होते.
4. MB म्हणजे किती?
एम्बी म्हणजे मेगा बाइट्स, 1024 किलोबाइट्स मिळून एक मेगा बाइट होते.
5. Gb म्हणजे किती?
जीबी म्हणजे गिगाबाइट्स, 1024 मेगा बाइट्स मिळून एक गिगाबाइट होते.
6. Tb म्हणजे किती?
टीबी म्हणजे टेराबाइट्स, एक हजार चोवीस गिगाबाइट्स मिळून एक टेराबाईट होते.
7. Pb म्हणजे किती?
पीबी म्हणजे पेटाबाइट्स, 1024 टेराबाइट्स मिळून एक पेटाबाइट होते.
8. Eb म्हणजे किती?
ईबी म्हणजे एक्साबाईट, 1024 पेटाबाइट्स मिळून एक एक्साबाईट होते.