![]() |
img: ngsvarwade in Working position left |
फिट बोडीसाठी आपल्याला मसल पाहिजेत नाहिकी फॅट. मसल बनवण्यासाठी आपल्याला आपल्या शरीरावर जोर द्यावा लागेल. आपली बोध जेव्हा स्ट्रेस म्हणजे वजन झेलते तेव्हा ते आपले मसल वाढवते आणि आपला शरीर मजबूत होते. त्यामुळे जे लोक मेहनतीचा काम करतात त्यांची बोडी आपणच बनायला लागते. त्यामुळे आपण जर आपली गोष्ट केलं तर आपण जास्त मेहनतीचा काम करतच नाही.
तसे करायला जिम जायचं असेल तर ते ठीकच होईल. पण तुम्ही म्हणाल तर बिना जिम नेही बॉडी बनवता येते, त्यासाठी हे जाणावा लागेल की बाहेरचा वजन (free weight) आणि शरीराचा वजन (body weight). म्हणजे जर dumbel किंवा बाहेरची कोणतीही वस्तू उचलता तर ते free weight असते आणि आपल्या शरीराला वजनाच्या रुपात उचलणे म्हणजे body weight असते.
जर तुम्ही जिम मध्ये फ्री weight नाही उचलू म्हणत असाल तुम्हाला जिम जायचं नाही आहे तर आपल्या बोडीलाच वजन सारखं वापरणे सुरू करा. म्हनजे घरी जरी पुष अप्स आणि पुल अप्स केले तरीही मसल वाढणे सुरू होऊन जाईल.
पण तुम्ही जेव्हा व्यायाम करत असता तेव्हा मसल बनत नाही तर तुम्ही झोपले असताना तेव्हा मसल बनत असतो. व्यायाम करताना ते तुटतात आणि आराम करायचा वेळी ते जोडले जातात.
पण व्यायाम केल्यानेच मसल बनत नाही त्यासाठी आराम करणेही गरजेचे आहे. तेव्हा जास्त जोप आवश्यक आहे. त्यामुळे दररोज करण्यपेक्षा एकदिवस गॅप देत चला. त्यामुळे मसल वाढण्यास मदत होईल. जर मसल दुखत असेल तर त्या दिवशी नको कर कारण ते मसल बनत असल्याचा संकेत असतो.
आता जास्त खायला विसरु नका. तेही प्रोटीन हेच महत्वाचे आहे. काहीही खाल्ल्याने तुमची तब्येत केव्हाही बिघडू शकते. त्यामुळे तेच खात रहा जे आरोग्यदायक आहे. आणि आखरीची गोष्ट काहीही होईल तरी हसत रहा.
Get the reference of my diet plan and make your own upon what you afford.
Morning
1 glass milk+ 2 bananas + 2 boiled eggs (white)+ otts
Afternoon
1 bowl rice + chapati + sabji +saladh + varan + ghee
2pm: Brown Bread + pinut butter
Or
Chapati+sabhi+saladh
Evening
8pm-Rice + chapati+sabji +saladh+varan +ghene+sweet/100gm paneer
2hr after dinner Sleeping time 20mn walking