स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे
तुझ्या कडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही….
बाप्पा
देवबाप्पा तू सोबत असतो म्हणून संकटाना समोर जाण्याची ताकद दुप्पट होते. गणपती बाप्पा मोरया
“बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरून.”
कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ.
!! गणपती बाप्पा मोरया !!
गणराया तुझ्या येण्याने सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले, सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले, असाच आशीर्वाद राहू दे गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छाः !!!
कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ.
!! गणपती बाप्पा मोरया !!
“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना..
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे
माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे जिथे मी जास्त मागत नाही कधी कमी पडू देत नाही.
आणि बाप्पा मला
!! गणपती बाप्पा मोरया !!
आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात, गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा..
रूप तुझे वंदनीय साज शब्दांचे सजले
मुखी नाम तुझे आले हात चरणाशी जुळले
तुमच्या आयुष्यातला आनंद, गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी उंदरा इतक्या लहान असो, आयुष्य सोंडे इतके लांब असो, क्षण मोदका इतके गोड असो, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते. गणेशाच्या दारावर जे काही जात त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल गणपती बाप्पा मोरया