Grandfather quotes Marathi

 

आजोबा म्हणजे अशी व्यक्ती जी नातवाचा पहिला मित्र असते.

“एक आजोबा नेहमी एक चांगले पालक, आणि एक चांगले मित्र असतात.”

आजोबा अर्थ 

आ – आयुष्यभर काबाडकष्ट करून मुलाचा सांभाळ करणारे जो-जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत कुटुंबाला एकत्र बांधुन ठेवणारे बा-बालपण हे म्हातारपणाचे दुसरे रूप असते जे नातवंडांना खेळविण्यात त्यांचे लाड पुरविण्यात जाते

“जगातील सगळ्यात चांगली भावना म्हणजे आजोबांच्या सोबत काही वेळ घालवणे”

“पालकांना काहीसचं माहिती असतं, पण आजोबांना सर्वकाही माहित असतं:”

“माझ्याकडे कोणी हिरो आहेत तर ते माझे आजोबा आहेत”

आजोबा

कितीही चिडले माझ्यावर प्रेम करायचे सोडत नाही आजोबा तुमच्याशिवाय जीवनात आनंदच येत नाही

ज्या पद्धतीने वडिलांनी मला आयुष्याचा योग्य मार्ग दाखवला. त्याच पद्धतीने माझ्या आजोबांनी आमच्या संपूर्ण कुटुंबाला योग्य मार्ग, योग्य विचार आणि चांगले संस्कार दिले आहेत.

खूप विशेष आहेत माझे आजोबा, नेहमी आम्हास हसवतात. खूप नशीबवान असतात ते नात- नातू, ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखे आजोबा असतात.

आजोबा आमचे बालपणीचे जिवलग

मित्र आहेत.

ज्यांच्यासोबत आम्ही आमचे सुंदर

बालपण घालवले !

आजोबा आजी जीवनाचा आधार कधीही करु नका त्यांचा अवमान त्यांच्या येण्याने मिळेल प्रेम आणि माया त्यांना तुम्ही नेहमी जपा

# आयुष्य खऱ्या अर्थाने समजावतात ते असतात आजोबा

आजोबा तुमच्या सुरकुतेल्या हाताला पकडून वाटते निघून जावे दूर जिथे असणार फक्त तुम्ही आणि मी आपल्या प्रेमळ आठवणींची चाहूल

माझ्या बालपणीचा तो सुखद क्षण

आठवतोय.

आजोबांशी खेळणे आणि आजीच्या हातचे अनू खाणे !

तुम्हीही कितीही मोठे झालात तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि तो म्हणजे तुमचा बाबा

धन्यवाद आजोबा माझ्या बालपणाला एवढ सुंदर बनविण्यासाठी.

Leave a Comment