“आभाळाची साथ आहे अंधाराची रात आहे मी कोणाला घाबरत नाही कारण माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हाथ आहे. “
“फक्त भाऊच असतो जो वडीलांसारखे प्रेम आणि आई सारखी काळजी करतो.”
जगातला सर्वात कणगुस प्राणी म्हणजेभाऊ
आमी दोघ भाऊ आहो खास म्हणून तर हे जग बोलते आमचा आहे या जगालाखूपच त्रास
आभाळाची साथ आहे, अंधाराची रात आहे, मी कधीच कशाला घाबरत नाही कराण माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे.
“भाऊ बहिणीच प्रेम पण वेगळच असते एकमेकांसाठी जीव देतील पण एक ग्लास पाणी देणार नाहीत.”
भाऊ सवपिक्षा वेगळा आहे माझा गोड भाऊ कोण म्हणतो की मी जिथे आहे तिथे आनंद आहे आनंद माझ्यापेक्षा भाऊ अधिक मौल्यवान आहे
भाऊ कसाही असू दे पण बहिणीच्या काळजाचा तुकडा असतो तो…..
भाऊलहान असो अथवा मोठाबहिणीच्या आयुष्यातीलत्याच स्थान कायम अढळ आणि मोठं असतं “
जगात काही पण भेटू शकते पण जे प्रेम आमी दोघा भाऊ मधी आहे ते नाही मिळू शकत