Men's Day Quotes Marathi

Fathers day quotes marathi बाहेरून सुपरमॅन पण आतून जेंटलमॅन असणाऱ्या प्रत्येक पुरुषाला जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


घराचा खंबीर आधार असणाऱ्या प्रत्येक पुरुषाला इंटरनॅशनल मेन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर,

अरे दिसत नाही आपल्याला,

पण मायेचा ममतेच्या दुप्पट प्रेम करतो तो आपल्यावर..


वडील म्हणजे एक अशी व्यक्ती ही तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता.


बाप असतो तेल वात

जवळ असतो क्षणाक्षणाला

हाडांची कडे करून

आधार देतो मनामनाला 

हॅपी फादर डे 

पितृ दिनाच्या अनेक शुभेच्छावडील त्या लिंबाच्या झाडाप्रमाणे आहेत ज्याचे पान जरी कडू असले तरी सावली ही नेहमी थंड असते हॅप्पी फादर्स डेमाझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे.चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो,

डोनेशन साठी आधार आणतो,

वेळ पडली तर हात पाया पडतो,

तो बाप असतो...

फादर्स डे च्या शुभेच्छा!
बाबा म्हणजे

स्तंभ प्रत्येक वादळात काही न बोलता खंबीर पणे उभे उभा राहणारा,

ढाल, आपल्या परिवारावर आलेले प्रत्येक संकटाला एकता समोर जाणारा,

ती व्यक्ती जो आपल्या परिवाराला खुश ठेवण्यासाठी काहीही करू शकते,

आपल्या मुलांच्या लग्नासाठी चपला झिवणारा,

डोळ्यातील अश्रू हळूच पुसून चेहऱ्यावर हास्य आणणारा,

रक्त स्वतःसाठी कधी एकही रुपया खर्च न करता पण आपल्या मुलांसाठी पाहिजे ते घेऊन येणारा..

आयुष्यात सगळं काही मिळेल पण या बाबाला कधी विसरू नका कारण त्याची जागा दुसरं कोणीच नाही घेऊ शकत.

हॅपी फादर्स डे.
 ध्येय दूर आणि प्रवास फार आहे, 

लहानसे आयुष्य आणि काळजी फार आहे 

मारून टाकले असते या जगाने केव्हाच.. 

परंतु वडिलांच्या प्रेमात ताकद्वारा ताकत फार आहे.वडिलांविना जीवन निर्धन आहे एकाकी प्रवासात प्रत्येक रस्ता ओसाड पडतो आयुष्यात वडील असणे महत्त्वाचे आहे वडिलांसोबत प्रत्येक मार्ग सोपा असतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.