Parents Day Marathi quotes

 


वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही... आई पेक्षा मोठं जग कोणतचं नाही.. जगातील सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप म्हणजे जगातील एकमेव ज्योतिष

जागतिक पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
निस्वार्थ प्रेम आणि त्याग याचे एकतर्फी वचन पाळून मुलांचे सुयोग्य संगोपन करणाऱ्या

सर्व पालकांना राष्ट्रीय पालक दिनाच्या शुभेच्छाआपल्या पाल्यासाठी दिवसरात्र झटणा-या तसेच त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अथक परिश्रम करणा-या

पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
मनातलं ओळखणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप हे पाल्याचे एकमेव ज्योतिष असतात पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छापालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

(Parents Day Marathi)

"जगातील सर्वात महान

पदवींपैकी एक म्हणजे पालक आणि जगातील सर्वात मोठ्या आशीर्वादांपैकी एक म्हणजे आई आणि बाबा म्हणण्यासाठी पालक असणे. "

पैशाने सर्व काही मिळवता येईल मिळणार नाही ती केवळ आईच्या रुपात प्रेमळ माऊली अन् बाबांच्या रुपात प्रेमाची सावली पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
वेळ बदलते, काळ बदलतो परिस्थिती बदलते, माणसं बदलतात पण आईवडिलांच प्रेम कधीच बदलत नाही कारण, ते प्रेम निस्वार्थ असतं. जगातील सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !आई विना घरं रिकामी वाटतं तर बाबां विना आयुष्य अधूरं वाटतं

पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!आईची ती प्रेमळ माया, बाबांची ती वटवृक्षाची छाया देवाने घडविली ही अजब किमया पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.