Women’s Day Quotes Marathi

 ती आई आहे, ती ताई आहे, ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती सून आहे, ती सासू आहे, ती आजी आहे. पण याआधी ती एक स्त्री आहे. जिचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

समाजाचे नाकारणे ती नेहमीच सहन करते, वेळोवेळी स्वतः ला ती मग सिद्ध करते..!

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ती आहे म्हणून, सारे विश्व आहे.. ती आहे म्हणून, सारे घर आहे.. ती आहे म्हणून, सुंदर नाती आहेत… आणि केवळ ती आहे म्हणून, नात्यांमध्ये प्रेम आहे….

Happy ‘Women’s Day !

एखाद्या राणीप्रमाणे विचार करा. कारण राणी कधीच अपयशाला घाबरत नाही. शिवाय अपयश हे देखील यशाची एक पायरीच असते. महिला दिनाच्या शुभेच्छा

आई तू होतीस म्हणून मी आहे. माझ्या अस्तित्वाला तुझ्या उपकारांची झालर आहे. माझ्या यशाची चमक जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसते तेव्हा मी भरून पावतो.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आई

तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी, कसे फेडू ऋण तुझे, अनंत जन्मांचा कृतज्ञ मी.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई.

पूर्वजनमाची पुण्याई असावी, जन्म तो तुझ्या गर्भात घेतला, जग पाहिला नव्हतं तरी, नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.

विधात्याची नव निर्माणाची कलाकृती तू एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू.. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणांची साथ तुझ्या कर्तृत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

‘मुलीच्या निखळ प्रेमाला सलाम आईच्या नि:स्वार्थ त्यागाला सलाम बहिणीच्या प्रेमळ मायेला सलाम स्त्रीमध्ये दडलेल्या असामान्य स्त्री शक्तीला सलाम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!’

एखाद्या राणीप्रमाणे विचार करा. कारण राणी कधीच अपयशाला घाबरत नाही. शिवाय अपयश हे देखील यशाची एक पायरीच असते. महिला दिनाच्या शुभेच्छा

एक यावा असा दिन, ना राहो महिला ‘दीन’, रोज असावा ‘महिला दिन’

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली तो जिजाऊचा ‘शिवबा’ झाला… ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला… ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा ‘श्याम’ झाला… आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सितेचा ‘राम’ झाला…

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्त्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कतृत्व

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

एका क्षणात आईवडिलांसाठी परके होऊन हसत हसत दुसऱ्याच्या घरी मायेची ज्योत पेटवणं हे धाडस फक्त एक स्त्रीच करू शकते…..

महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

प्रेमाने संसार फुलवताना ती ही बावरी

होऊन जाते वास्तवाचे भान समजल्यावर स्वताला सावरत जाते

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment