हिंदुत्व स्टेटस मराठी

जेव्हा उठेल हिंदूंची तलवार तेव्हा एकच गोंधळ उडून जाईल, इतिहासाची चिंता तुम्ही नका करू हिंदूची एकता तुमचा भूगोल बदलून जाईल.

घाबरतात ते जे मेल्यानंतर देखील जमिनीत तोंड लपवतात अरे आम्ही तर कट्टर हिंदू आहोत, जे मेल्यानंतरही आगी सोबत खेळून जातात

ज्ञानाने मी ब्राह्मण आहे ‘व्यवस्थेने मी वैश्य आहे रणांगणात मी क्षत्रिय आहे आणि सेवा करण्यात मी शूद्र आहे देश आणि धर्मावर मिटणारा शेवटी मी एक हिंदू आहे

जलते दीपक में भगवा है कब तक उसे बुझाओगे भगवा मिटाने वालों कैसे सूरज चाँद मिटाओगे. जय श्री राम

सिंहाचा जबडा हाताने फाडणारा युवा होणार नाही, झाला कुणी कितीही तरी शिवाचा छावा होणार नाही…

#मराठे #सहसा_पेटत_नाही_ #आणि_पेटले_तर #कधी_विजत_नाही…

Leave a Comment