Shivkanya Quotes in Marathi

एक शिवकन्या म्हणून जगण्यात जो रुबाब आहे तो इतर कोणत्याच गोष्टीमध्ये नाही.

 

“सोन्याची चमक आणि शिवकन्येची धमक कधीच कमी होत नाही.

 

हे सुंदर हास्य शिवरायांमुळे आहे..! ह्या झुकलेल्या नजरांचा जर कोणी नाद केला तर त्याला उभा फाडण्याची ताकद हा वार्षिणी मध्ये आहे..!कारण शिवरायांची ही शिवकन्या आहे..!!!

 

जी नशा नवारी घालून शिवरायांची “शिवकन्या ” बनण्यात आहे ना ती तुमच्या महाग जीन्स मध्ये नाही ..

 

नाही आवडत आम्हाला मॉडर्न बनुन राहायला……

आम्ही मराठी मुली मुळात नथ वर दिसतो भारी….

आई जिजाऊ च्या लेकी चंद्रकोर वर खुलतात भारी

शिवजन्मभुमीतला आमचा जन्म आहे,

शिवकन्या असल्याचा माज तर असणारचं ना.!!

 

जिजाऊ च्या लेकी आम्ही आमचा मराठ मोळा मान…. डोक्या वरती भगवा आमच्या कपाळी चंद्रकोरीची शान……

 

शिवकन्या म्हणतात या वाघिणीला बोलायचं तर नजर झुकवुन आणि मान वाकवुन

 

शिवरायांची लेक जणु ही, शौर्याची तलवार आहे। म्यान फक्त शोभेला पण, अन्याया वर वार आहे।।

शिवकन्या राणुबाई

 

कट्टर – शिवकन्या बना नंतर वाईट नजरा करतील झुकून मुजरा

“जय शिवराय

 

भावा मी शिवकन्या आहे मी चुकत नसते म्हणूनच झुकत नसते ||

 

वादळ नाही सुनामीचा कहर आहे आणि शिवकन्या म्हणजे आग नाही,

भडकलेला वनवा आहे…

 

सजली चंद्रकोर तुझ्या कपाळी मिरवी साज शिवकन्येचा……|

लाखात एक दिसते मराठी लेक आपुली जेव्हा जपते गोडवा महाराष्ट्राच्या परंपरेचा………… Harshala Patil

 

जो माज कपाळावर चंद्रकोर लावून शिवकन्या म्हणून जगण्यात आहे ना, तो माज फाटलेले कपडे घालून किंवा कोणती Angel, Pari म्हणून जगण्यात नाही. जय जिजाऊ जय शिवराय

 

शिवकन्या म्हणतात या वाघिणीला बोलायचं तर नजर झुकवून

आणि मान वाकवून

जय शिवरायG….gayatri

 

अरे मी शिवकन्या आहे.. संत बनवून बसणारी नाही तर

अंत करून उठणारी आहे

 

शिवकन्या म्हणजे काय ? आजच्या या नवयुगात नष्ट झालेली मुलगी म्हणजे शिवकन्या

महाराष्ट्रामध्ये असणारी मराठी संस्कृती जपणारी मुलगी म्हणजे शिवकन्या

Leave a Comment