लहानपण quotes | Childhood quotes in marathi

 

लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.

 

एवढी ओढ लाखो रुपयांना पाहून होत नाही जेवढी लहानपणीचा फोटो पाहून लहानपणात जाण्याची होते.

 

लहानपणी आई शाळेत पाठवायची म्हणून रडायचो पण आता शाळेच्या आठवणीने रडायला येत.

 

लहानपणी दुःख तर तेव्हा व्हायचं जेव्हा रात्रभर पडणारा पाऊस सकाळी शाळेला जायच्या वेळी बंद व्हायचा.

 

लहानपणी लागलेली थोडीशी जखम आईच्या हलक्या फुंकेने आणि आईच्या म्हणण्याने की होईल बाळा ठीक खरच तशी औषध आज पर्यंत कोणती बनवलीच नाही.

 

बालपण असंच असतं रे ना भीती भविष्याची ना भीती कोणत्याही दुःखाची, भरभरून जगण्यासाठी असते ते बालपण

 

बालपण कसलं मस्त असतं ना? स्वप्नं तर खूप बघता येतात, ती पूर्ण करण्याची स्पर्धा नसते तेव्हा

 

दुपारच्या उन्हात खेळण्याची आणि शेजारच्यांचा ओरडा खाण्याची मजा बालपणात काही औरच होती!

 

कोणीतरी हे बालपणीचे दिवस पुन्हा एकदा आणून देईल का? बालपण गेलं की कधीच परत येत नाही

 

बालपणातील निरागस मन हेच सुंदर जीवनाचं बाळकडू आहे

 

होत्या लहानशा इच्छा आकांक्षा, पटकन व्हायच्या पूर्ण आणि त्यात आनंदही मिळायाचा, मोठं झाल्यावर हे सर्व सुख मिळतच नाही आणि मग येते आठवण ती बालपणीची

 

बालपण म्हणजे लहानशा तक्रारी आणि पटकन सुटणारी समस्या.

 

लहानपणी लागलेली थोडीशी जखम आईच्या हलक्या फुंकेने आणि आईच्या म्हणण्याने की होईल बाळा ठीक खरच तशी औषध आजपर्यंत कोणती बनवलीच नाही.

 

लहानपणीचे पण काय दिवस

होते ते कुठेही डोळे लागले तरीही

सकाळी अंथरुणात डोळे उघडायचे

 

लहानपणी दुःख तर तेव्हा व्हायचं

जेव्हा रात्रभर पडणारा पाऊस सकाळी

शाळेला जायच्या वेळी बंद व्हायचा.

 

 

Leave a Comment