birthday wishes for husband in marathi | husband birthday wishes in marathi

 

येणाऱ्या आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे एकमेकांवरील प्रेम आणि आनंद कायम राहू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा

 

Dear अहो,

माझ्या Smile चे कारण काय माहितीये का तुमच्या चेहऱ्यावरची Smile तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नेहमी असेच हसत राहा.

Happy Birthday My Better Half

 

 

माझ्या प्रत्येक दुखात धावून ‘येतोस तू भरभरून सुख देतोस तू काही न बोलताच समजून घेतोस तू खऱ्या अर्थाने मला जपतोस तू

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

 

Husband

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही lifehackermarathi.com मला तुमच्या रुपात दिल. तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात. दीर्घायुषी व्हा…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

 

कधी भांडतो, कधी रुसतो, पण नेहमी एकमेकांचा आदर करतो, असेच भांडत राहू, पण कायम सोबत राहू, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

 

कितीही रागावले तरी समजून घेतले मला.. रुसले कधी तर जवळ घेतले मला.. रडवले कधी तर कधी हसवले केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा….

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

 

 

 

 

माझं आयुष्य, माझा सोबती,

माझा श्वास, माझं स्वप्न माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम् वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

Happy Birthday My Dear Hubby

 

 

या Birthday ला

तुम्हाला प्रेम, सन्मान,

स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय पतीदेवाला…..

HAPPY BIRTHDAY”

 

 

 

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव… हीच शुभेच्छा !!!

 

 

माझं आयुष्य, माझा सोबती,

माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही, माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

“आयुष्य सुंदर बनवणाऱ्या

सुंदर व्यक्तीला आणि माझ्या दयाळू आणि प्रेमळ पतींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

I Love you

 

 

 

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो, फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा !

 

 

 

माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

 

 

आकाशापासून ते महासागरापर्यंत निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत तुम्ही आयुष्यभर सोबत राहा, माझ्या प्रेमळ नवयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

 

 

 

कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या

पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

 

 

Leave a Comment