अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते
अनेक अपयशाची कारणीभूत
बाब म्हणजे माणसाचा स्वभाव.
ते जेव्हा प्रयत्न सोडतात.
तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत
याची त्यांना कल्पना नसते.
चुकणे हा माणसाचा स्वभाव आहे
परंतु प्रत्येक चुकांमधून शिकत जाणे
हा सदगुणी माणसांचा स्वभाव आहे
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते, पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला
“स्वभावच” ठरवतो.
चेहरा बघण्या पेक्षा सदैव समोरच्याच्या मनात उतरून बघावे कारण सुदंरता हि वयाच्या बरोबर संपते जाते… शेवट पर्यंत टिकतो तो माणसाचा स्वभाव…!
माणुस घरे बदलतो, माणूस मित्र बदलतो, माणूस कपडे बदलतो. तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही.
*”चंदन” पेक्षा “वंदन** * जास्त शीतल आहे. *
*”योगी” होण्यापेक्षा “उपयोगी’* * होणे अधिक चांगल आहे. *
*”प्रभाव” चांगला असण्यापेक्षा *”स्वभाव” चांगला असणे महत्त्वाचे आहे.*
माणसाच्या स्वभावाला औषध नाही. आपण कोणाचा स्वभाव कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यात आपलीच हार आहे.
माणसाचा स्वभाव गोड असला की कोणतही नातं तुटत नाही..