Shivaji maharaj quotes शिवाजी महाराज स्टेटस

 

मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार….इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत…….शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

 

प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। .. जय शिवाजी, हर हर महादेव.

 

छत्रपती आमचा मान तोची आमुचा सन्मान. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

 

निश्चयाचा महामेरु… बहुत जनांसी आधारु…अखंड स्थिती निर्धारु श्री छत्रपती.

 

शौर्यवान योद्धा… शूरवीर… असा एकच राजा जन्मला …. तो आमुचा शिवबा. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

 

शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा

 

जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

शिवबा शिवाय किंमत नाय,
शंभू शिवाय हिंमत नाय,
भगव्या शिवाय जमत नाय,
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय.
जय जिजाऊ जय शिवराय दैवत छत्रपती

 

सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय

 

महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण “शिवनेरी”
महाराजांचा मृत्यू झाला ते ठिकाण “रायगड”
किती अजब आहे ना दोन्ही शब्दातील पहिली
दोन अक्षरं मिळून एक महान व्यक्तीचं नाव
तयार होतं ते म्हणजे छत्रपती “शिवराय”.
छत्रपती शिवाजी महाराज कि जय

 

इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर मातीच्या कणावर
आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे “राजा शिवछत्रपती

 

 

Leave a Comment