birthday wishes for wife मराठी Happy birthday bayko marathi

 

हॅप्पी बर्थडे बायको
माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रेमळ बायकोस वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

Happy Birthday To You..

ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,

अशा माझ्या प्रेमळ बायकोला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Love You Bayako

 

साथ तुझी माझी ही जन्मा जन्माची असावी उभी माझ्या शेजारी तु कायम माझी बायको शोभावी
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

प्रिय बायको
वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा !!!

 

 

तुझ्या या वाढदिवशी एक promise..
माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ
तुझी देईल…! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बायको

 

प्राणाहून प्रिय ‘बायको’ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

 

 

हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा सोबत असते ते म्हणजे बायको Happy Birthday My Dear Wife
I Love You

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या श्वास घेण्याचे कारण आहेस तू माझ्या आयुष्याची सुरुवात आणि शेवट आहेस तू माझी बायको माझ्या मनातील राणी आहेस तू आजचा दिवस खरंच खूप खास आहे माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

सात जन्मांची कहाणी, अजून करोडो जन्मे असावी प्रेमाची आपली, लव्ह यू बायको, बर्थडे च्या हार्दिक शुभेच्या..!
HAPPY BIRTHDAY

 

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार पत्नी दिली आहे.!
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
HAPPY Birthday Wife

 

माझ्या घरट्याला अधिक सुंदर करून त्यामध्ये जीव भरणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
Happy Birthday My Wife

 

साखरेची भगोडी थोड्या वेळच रहाते पण माणसाच्या मस्वभावाची -गोडी आयुष्यभर रहाते.#Happy Birthday Wife

अचानक आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती येते आणि आपले पूर्ण आयुष्य बदलून टाकते आणि माझ्यासाठी ती स्पेशल व्यक्ती तू आहेस तू माझी लाईफ आहेस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

Happy Birthday My Wife माझ्या आयुष्यामध्ये स्वच्छ प्रकाश आणि कधीही न संपणारा आनंद घेऊन आल्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे प्रिये

 

 

तूझ्या डोळ्यांत कधीही अनू न यावे सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे ह्याच माझ्या मनातील इच्छा वाढदिवसाच्या खुपसाच्या शुभेच्छा. “Birthday Wishes For Wife

 

 

Leave a Comment