what is seo in marathi | seo म्हणजे काय
या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी वापरत असलेल्या माझ्या मराठी ब्लॉग/वेबसाईट गुगलच्या शोध परिणामांमध्ये येण्यासाठी सर्च इंजिन ओप्टीमायझेशनच्या काही खास युक्त्या ज्या तुम्हाला ला गूगल सर्चच्या रिझल्टट्समधे तुमचे ब्लॉग/वेबसाईट रँक करण्यास मदत करतील. 1. शब्द संख्या : तुमच्या पोस्टची शब्द संख्या कमीतकमी 5०० शब्दांपर्यंत किंवा जास्तीत जास्त असू द्या. काही लिहीत असताना टॉपिक नुसार … Read more