internet marathi meaning | internet meaning in marathi

 इंटरनेटचा शब्दशः अर्थ होतो आंतरजाल. इंटरनेट चा वापर कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल किंवा इतर डिजिटल डिव्हाइसेसवर केला जातो. इंटरनेट मध्ये वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि ब्लॉगचा समावेश असतो. त्या वेबसाइट आणि ब्लॉग्स मध्ये वेगवेगळ्या फाइली असतात त्यामध्ये वेगवेगळी माहिती साठवलेली असते. तेथील वेबसाईट आणि ब्लॉग त्याच्या संकेतस्थळणे ओळखले जातात याला इंग्रजीमध्ये युआरएल म्हणतात. यु आर एल चा फुल … Read more

social media detox meaning in marathi

 सोशल मीडिया डिटॉक्स म्हणजे काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर राहणे. तुम्हाला सोशल मीडिया डिटॉक्स करायचा असेल तर आपल्या मोबाईल मधले सगळे सोशल मीडिया अँप्स अनइन्स्टॉल करा. सोशल मीडिया साईट्स ब्लॉक करा. आता टाईम ठरवा. किती दिवसासाठी तुम्हाला सोशल मीडिया डीटॉक्स करायचा आहे. एक दिवस, दोन दिवस, एक हप्ता, एक महिना का वर्षभर आधी ठरवा. मग … Read more

online shopping kashi karaychi | ॲमेझॉन ऑनलाइन शॉपिंग ॲप

ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम ज्या वेबसाईट वरून शॉपिंग करायची आहे त्या वेबसाईट ला उघडायचे आहे. भारतातील काही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट काहीश्या पुढे दिल्या आहेत, भारतातील ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट : www.amazon.in www.flipkart.com www.snapdeal.com www.shopclues.com www.bigbazar.com www.olx.com www.quiker.com www.91mobiles.com www.bewkoof.com www.zomato.com www.mintra.com Etc… यापैकी कोणतीही वेबसाईट किंवा या व्यतिरीक्त तुम्हाला ज्या वेबसाइटवर शॉपिंग करायचे आहे त्यामध्ये … Read more

Addiction meaning in Marathi

एडिक्शन म्हणजे काय? एडिक्शन म्हणजे व्यसन होते. व्यसन या शब्दाला इंग्रजी मध्ये ॲडिक्शन म्हणतात. व्यसन म्हणजे काय? व्यसन म्हणजे एक प्रकारची वाईट सवय. सवयी प्रत्येकालाच कशाची ना कशाची असते पण ती सवय चांगली की वाईट हे त्याच्या परिणामावर अवलंबून असते. ज्या सवयी चे परिणाम चांगले होतात ती चांगली सवय नाही तर वाईट परिणाम होत असतील … Read more

digital detox meaning in marathi | डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय?

मित्रानो ह्या वेळी खूप सारे लोकं डिजिटल झाली आहेत. पण डिजिटल उपकरणांचा अती वापर आपल्याला हानी पोहचवत आहे त्यासाठी या लेखात आपण डिजिटल डिटॉक्स या बद्दल जानुन घेणार आहात. detox meaning in marathi डिटॉक्स हा शब्द अर्थात ‘शरीरातील विषैले तत्व निसारण करणे’ म्हणजे त्याचा सादर मराठीतील अर्थ. यामध्ये लोक अनेक पद्धतीने डिटॉक्स करण्याचा प्रयत्न करतात, … Read more

gug digitaluniversity Result Gondwana University

   नमस्कार, मी एनजीएस वरवाडे आपले स्वागत करतो. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या उन्हाळी किंवा हिवाळी परीक्षेचा ऑनलाईन एक्साम द्यायचा असेल किंवा परीक्षेचा वेळापत्रक, जुन्या प्रश्न-पत्रिका, हॉल तिकीट, सूचना पत्रक, निकाल इत्यादी बघण्यासाठी तुम्हाला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या अधिकृत संकेस्थळ वर जावे लागेल आणि मग तुम्हाला पीडीएफ फाईल डाउनलोड करता येईल तर ती डाउनलोड कशी करायची आणि … Read more

CPU information in Marathi | सिपियु बद्दल माहिती

सिस्टम युनिट ( system unit)   संगणक मधील सिस्टम युनिट हे बॉक्स सारखे दिसणारे असते. संगणकाला input उपकरणाद्वारे input मिळते, मेमरी मधे तो input साठवतो, त्यावरून system युनिट मधे क्रिया करतो आणि output उपकरणाद्वारे तो output दाखवतो. ही संपूर्ण क्रिया संगणकाच्या system युनिट मधे होते. सर्व डेटा साठवतो व त्यावरून क्रिया करण्याचे काम सेंट्रल प्रोसेसिंग … Read more

पैसे कमवण्याचे मार्ग | online paise kase kamvayche | ऑनलाईन पैसे कसे कमवायचे

नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये तुम्ही ऑफलाइन तसेच ऑनलाइन पैसे कसे कमवू शकता याबद्दल शिकाल, चला त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. कोणीतरी काही काम करून किंवा मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतो परंतु प्रत्येकजण कमाईच्या मार्गाचा आनंद घेऊ शकत नाही. आता वास्तविक जीवनातील उदाहरणावरून समजून घ्या, समजा तुम्ही एखाद्याला शाळेत शिकून नोकरी मिळवा असे सांगून पैसे कमवायला सांगितले … Read more

US stocks मध्ये invest करा.

तुम्ही माझ्यासारखे भारताबाहेरील कमी कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी बघत असाल तर हि पोस्ट पूर्ण वाचा कारण इथे मी सांगणार आहे तुम्ही भारता बाहेरील कंपन्या जसे यु एस मार्केट मध्ये कसे इन्वेस्ट करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी एक ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे त्याचं नाव आहे IndMoney. डाऊनलोड करण्यासाठी Download यावर क्लिक करा. IndMoney ॲप डाऊनलोड केल्यानंतर … Read more

दिनविशेष यादी : जागतिक दिनविशेष यादी राष्ट्रीय दिनविशेष महाराष्ट्रातील दिनविशेष pdf

      जानेवारी   1  जानेवारी – नवीन वर्ष, श्री संताजी जगनाडे पुण्यतिथी,  3  जानेवारी – सावित्रीबाई फुले जयंती, 4 जानेवारी – श्रीनृसिंह सरस्वती जयंती,  6  जानेवारी – पत्रकार दिन9  जानेवारी – प्रवासी भारतीय दिन, गुरू गोविंसिंग जयंती, उपासना महाराज पुण्यतिथी  10  जानेवारी – जागतिक हास्य व हिंदी दिन 11  जानेवारी – झिगराजी महाराज … Read more